शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : ‘आई कुठे काय करते’चं पडद्यामागचं सुंदर जग..., मिलिंद गवळीनं शेअर केला खास Video

फिल्मी : Video: संजनाला झाली अटक?; अनिरुद्धनेही पत्नी म्हणून स्वीकारण्यास दिला नकार

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधतीने केली संजना विरोधात पोलिसांत तक्रार, संजनाला होणार अटक?

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिकेत या अभिनेत्रीनं केलं कमबॅक

फिल्मी : दिवसेंदिवस वाढतोय अरुंधतीच्या लेकीचा बोल्डनेस; अपूर्वाचं फोटोशूट पाहून व्हाल क्लीनबोल्ड

फिल्मी : Video: कांचनने हात जोडून मागितली आप्पांची माफी; संजनाचं सत्यही केलं उघड

फिल्मी : 'आशुतोष तुझी वाट बघतोय'; लग्नासाठी आप्पा करणार अरुंधतीची मनधरणी

फिल्मी : नायक नहीं, खलनायक हूं में..! मराठी टेलिव्हिजनवरील खलनायिका एका एपिसोडसाठी घेतात तब्बल इतकं मानधन

फिल्मी : संजना समृद्धी बंगला करणार आपल्या नावावर, अनिरुद्धसह देशमुखांना करणार बेघर?

फिल्मी : Video: तू अरुंधतीशी लग्न करशील?; आप्पांनी घातली आशुतोषला लग्नाची मागणी