शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : Video: अरुंधतीचं लेकीसोबत आहे खास बॉन्डिंग, मधुराणीचा मुलीसोबतचा व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : अरुंधती पूर्ण करणार तिचं राहिलेलं शिक्षण; कॉलेजमध्ये घेणार अॅडमिशन

फिल्मी : 'तू आता आशुतोषचा विचार कर'; अनिरुद्धने दिला अरुंधतीला सल्ला

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मालिकेत धोका टळला आशुतोष आला शुद्धीवर, अरुंधतीचा जीव पडला भांड्यात

फिल्मी : आनंद दिघे साहेबांना भेटण्याचं भाग्य दोनदा लाभलं.., ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धने दिला आठवणींना उजाळा

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये धक्कादायक वळण, आशुतोष जाणार कोमात, अरुंधतीला बसणार मोठा धक्का

फिल्मी : PHOTOS: 'आई कुठे काय करते' फेम अनघा खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पाहा फोटो

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिकेत मोठं वळण, अरुंधतीने अनिरुद्धसमोर दिली आशुतोषवरील प्रेमाची कबुली

फिल्मी : अरुंधतीप्रमाणेच अगदी साधीभोळी आहे मधुराणीची आई; पाहा तिच्या रिअल लाइफ आईचे फोटो

फिल्मी : आई कुठे काय करते: अरुंधतीला होणार आशुतोषवर असलेल्या प्रेमाची जाणीव