शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : ‘आई कुठे काय करते’ची टीम खेळली क्रिकेटचा सामना, संजनाने मैदानात मारली बाजी

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये नवीन ट्विस्ट, आशुतोषनं व्यक्त केल्या अरुंधतीसमोर त्याच्या मनातल्या भावना

फिल्मी : 'पोलिस खात्यापेक्षा नक्कीच चांगलं जग असेल याची..'; वडिलांसाठी मिलिंद गवळींची खास पोस्ट

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये गौरीला मिळणार यूएसला जाण्याची संधी, यामुळे यश आणि तिच्या नात्यात येणार का दुरावा?

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीचा ग्लॅमरस लूक चर्चेत, फोटो होतोय व्हायरल; एकदा पाहाच हा फोटो

फिल्मी : अरुंधतीचा अपमान करणं अभिला पडणार महागात; चारचौघात आशुतोष लगावणार कानशिलात

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये लवकरच पार पडणार अरुंधती आणि आशुतोषचं धुमधडाक्यात लग्न

फिल्मी : Video: अभिने घेतला विभक्त होण्याचा निर्णय; अनघासह लवकरच जाणार देशमुखांचा बंगला सोडून

फिल्मी : 'आपल्या अडचणींना आणि संकटांना...' अश्विनी महांगडेचं नवं फोटोशूट चर्चेत

फिल्मी : '....अरुंधतीची दृष्टी बदलेल का?', 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरची पोस्ट चर्चेत