शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिकेत मोठं वळण, अरुंधतीने अनिरुद्धसमोर दिली आशुतोषवरील प्रेमाची कबुली

फिल्मी : अरुंधतीप्रमाणेच अगदी साधीभोळी आहे मधुराणीची आई; पाहा तिच्या रिअल लाइफ आईचे फोटो

फिल्मी : आई कुठे काय करते: अरुंधतीला होणार आशुतोषवर असलेल्या प्रेमाची जाणीव

फिल्मी : '...अक्षरशः मला रडायला येत होतं', 'आई कुठे काय करते' फेम अरुंधतीची पोस्ट आली चर्चेत

फिल्मी : रुपालीचं चौकट कुटुंब एकाच फ्रेममध्ये; पहिल्यांदाच शेअर केला फॅमिली फोटो

फिल्मी : Mother's Day 2022 : कारण प्रत्येक आई..., मिलिंद गवळींनी आईसाठी लिहिली सुंदर पोस्ट

फिल्मी : Video: 'तुझ्या कानातही कुडी..'; मराठी गाण्यावरील अरुंधतीच्या अदा पाहून व्हाल घायाळ

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये धक्कादायक वळण, संजनानी केला आत्महत्येचा प्रयत्न

फिल्मी : Video: 'मला तुझी गरज नाही'; गौरी आणि यश लवकरच होणार विभक्त

फिल्मी : आई कुठे काय करते: मधुराणीने घेतला मालिकेतून शॉर्ट ब्रेक?; खास कामासाठी पोहोचली इंदोरला