शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : TRPच्या रेसमध्ये 'रंग माझा वेगळा', 'आई कुठे काय करते'ला मागे टाकत 'या' मालिकेनं मारली बाजी

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधती आणि अनिरुद्ध यशच्या खंबीरपणे पाठीशी उभे

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये धक्कादायक वळण, यशवर नीलच्या खुनाचा आरोप, होणार त्याला जेल?

फिल्मी : कांचनचा पार्टी मूड ऑन; अरुंधतीच्या सासूबाईंचा स्वॅग पाहून व्हाल अवाक्

फिल्मी : 'आई कुठे काय करते'च्या प्रेक्षकांसाठी खुशखबर! ब्रेकनंतर पुन्हा या कलाकारानं केली शूटिंगला सुरूवात

फिल्मी : Video: नील करणार इशाचा विनयभंग; बहिणीला वाचवण्यासाठी यश करणार नीलला मारहाण

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिकेत नवा ट्विस्ट; होणार नव्या पात्राची एन्ट्री, मग घडणार असं काही...

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte: अरूंधती नेमकी गेली कुठे? समोर आली मोठी माहिती

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीच्या बहिणीला पाहिलंत का?, दिसायला आहे अभिनेत्री इतकीच सुंदर

फिल्मी : आई कुठे काय करते मालिकेत धक्कादायक वळण, आप्पा अनिरुद्धच्या मारणार कानाखाली