शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : Aai kuthe kay karte:  नादखुळा...! अरूंधती-आशुतोषच्या ड्यूएट गाण्यावर चाहते फिदा  

फिल्मी : 'सोबतीस हलके' म्हणत अरुंधती सुरु करणार आशुतोषसोबत नवा संगीतमय प्रवास

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधती लगावणार साहिलच्या कानाखाली, दाखवणार त्याला त्याची जागा

फिल्मी : मिलिंद गवळींच्या रिअल लाइफ मुलीला पाहिलं का? पहिल्यांदाच शेअर केला बाप-लेकीचा खास व्हिडीओ

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मधील अनिरुद्धने अशोक सराफ यांच्यासाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाले- पहिला धडा मिळाला तो...

फिल्मी : Aai Kuthe Kai Karte Memes : ‘आई कुठे काय करते’ मालिकेवरचे हे मीम्स पाहून हसू आवरणार नाही!

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये अनघा आहे गरोदर, पण अभीला नकोय हे मुल; अरुंधती सुनावणार खडेबोल

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अनघाचा नवा लूक होतोय व्हायरल, मिळतेय चाहत्यांची पसंती

फिल्मी : आप्पांच्या रिअल लाइफ कांचनला पाहिलं का? पहिल्यांदाच शेअर केला पत्नीसोबतचा फोटो

फिल्मी : 'तुमच्यातील लहान मुलाला...'; आप्पांसाठी रुपालीची खास पोस्ट