शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम शेखर झळकणार हबड्डीमध्ये, जाणून घ्या याविषयी

फिल्मी : IN PICS : मराठी मालिकेतील या खलनायिका एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात माहितीये? वाचा...

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये वाईट काळात देशमुखांना सोसायटी मधले लोकं देणार खंबीर साथ !

फिल्मी : यशला वाचवण्यासाठी आशुतोषच्या आईचा पुढाकार; सुलेखाताई लढणार यशची केस!

फिल्मी : Apurva Gore : अरूंधतीची लेक दिसते भलतीच क्युट; फोटो पाहून म्हणाल, ब्युटिफुल!!

फिल्मी : PHOTOS : ‘आई कुठे काय करते’मधील संजनाचं झक्कास फोटोशूट, साडीत खुललं सौंदर्य

फिल्मी : आई कुठे काय करते: संकटकाळात अभिने फिरवली यशकडे पाठ; अरुंधती करणार कानउघडणी

फिल्मी : TRPच्या रेसमध्ये 'रंग माझा वेगळा', 'आई कुठे काय करते'ला मागे टाकत 'या' मालिकेनं मारली बाजी

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधती आणि अनिरुद्ध यशच्या खंबीरपणे पाठीशी उभे

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये धक्कादायक वळण, यशवर नीलच्या खुनाचा आरोप, होणार त्याला जेल?