शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : Mira Jagannath : ऐकलं का? ‘या’ लोकप्रिय मालिकेत होतेय ‘बिग बॉस’ लेडी मीरा जगन्नाथची एन्ट्री!!

फिल्मी : अरुंधतीला सपोर्ट करणाऱ्या आशुतोषने टेकले संजनापुढे हात; रुपालीच्या तालावर धरला ताल

फिल्मी : 'आज तरी नको भांडायला'; रक्षाबंधनाच्या दिवशी अभिषेकने केली अमृताला मजेशीर विनंती

फिल्मी : अखेर अनिरुद्ध पडणार एकटा; अरुंधतीच्या घरी साजरं होणार देशमुखांचं रक्षाबंधन

फिल्मी : अनुपमाला पडली मराठमोळ्या सणाची भुरळ; रुपाली गांगुलीला खेळायचेत मंगळागौरीचे खेळ

फिल्मी : Video:ऑफस्क्रीन संजना घेतला गौरीचा क्लास; फोटोशूटसाठी करतीये अभिनेत्रीला तयार

फिल्मी : मराठी टेलिव्हिजनवरील ही अभिनेत्री ठरली महाराष्ट्राची नंबर वन, जाणून घ्या कोण आहे ती?

फिल्मी : TRPच्या शर्यतीत कोणती मालिका ठरली नंबर 1 ? तुमची आवडती मालिका कोणत्या स्थानावर?

फिल्मी : लोक आग्रहाखातर अरुंधतीने घेतला उखाणा; अनिरुद्ध- अशुतोषला डावलून 'या' व्यक्तीचं घेतलं नाव

फिल्मी : चलते चलते मुझे...., ‘Aai Kuthe Kay Karte’ फेम मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत, पाहा खास व्हिडीओ