शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील संजनाचा मेकओव्हर पाहून चाहते झाले हैराण

फिल्मी : 'आणि मी तिथेच आहे'...', 'आई कुठे काय करते' फेम अनिरुद्ध उर्फ मिलिंद गवळीची पोस्ट चर्चेत

फिल्मी : Bigg Boss Marathi 4 : आई कुठे काय करते फेम संजना पुन्हा दिसणार बिग बॉस मराठीमध्ये?, केली मोठी घोषणा

फिल्मी : 'दुनिया में रहना है तो...', 'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्धनं आप्पांसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अनघाची पोस्ट चर्चेत, म्हणाली - 'मनात हजारो दुःखाचा डोंगर असला तरी...'

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिकेतील ईशाच्या खऱ्या आईला पाहिलंत का?, मायलेकी अगदी दिसतात सारख्या

फिल्मी : आशुतोषच्या पुतण्याची एन्ट्री होताच अनिरुद्धला मिळालं गिफ्ट; मिलिंद गवळींनी शेअर केली पोस्ट

फिल्मी : आई कुठे काय करते: मालिकेत होणार आशुतोषच्या पुतण्याची एन्ट्री; इशासोबत जुळणार का त्याचं नातं?

फिल्मी : Mira Jagannath : ऐकलं का? ‘या’ लोकप्रिय मालिकेत होतेय ‘बिग बॉस’ लेडी मीरा जगन्नाथची एन्ट्री!!

फिल्मी : अरुंधतीला सपोर्ट करणाऱ्या आशुतोषने टेकले संजनापुढे हात; रुपालीच्या तालावर धरला ताल