शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : चलते चलते मुझे...., ‘Aai Kuthe Kay Karte’ फेम मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत, पाहा खास व्हिडीओ

फिल्मी : Aai Kuthe Kay Karate: ‘आई कुठे काय करते’मध्ये नवा ट्विस्ट, अभिषेकने वाढवलं अरूंधतीचं टेन्शन!!

फिल्मी : Milind Gawali : ‘आई कुठे काय करते’मधील अनिरूद्धने शेअर केला लेकीचा व्हिडीओ, खास आहे कारण

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte: सवत माझी लाडकी..! अरुंधती आणि संजनाचा ऑफस्क्रीन व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : Video: अखेर सत्याचा झाला विजय; खुनाच्या आरोपातून यशची निर्दोष सुटका

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये नवा ट्विस्ट, अरुंधती नीलला पकडणार रंगेहाथ मारणार त्याच्या कानाखाली

फिल्मी : 'आई कुठे काय करते'च्या सेटवर एलिजाबेथला पाहून संजनाचा उडाला थरकाप, मदतीसाठी धावून आले सहकलाकार

फिल्मी : '५ वर्ष या गोष्टीसाठी वाट पाहावी लागली', 'आई कुठे काय करते'मधील शेखरची पोस्ट आली चर्चेत

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte: बापरे, एका सीनसाठी इतकी कसरत! मिलिंद गवळी यांनी शेअर केला ‘दबंग’चा व्हिडीओ 

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम शेखर झळकणार हबड्डीमध्ये, जाणून घ्या याविषयी