लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
“दगडी माणसं सगळी, मुजोरी तर राजवाड्यातल्या तिजोरीएवढी”; सरकारी बाबूंवर मराठी अभिनेत्री खवळली - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Devika aka Radhika Deshpande Get Angry On Government | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“दगडी माणसं सगळी, मुजोरी तर राजवाड्यातल्या...”; सरकारी बाबूंवर मराठी अभिनेत्री खवळली

Radhika Deshpande Post " ‘आई कुठे काय करते’फेम अभिनेत्रीची संतप्त पोस्ट, वाचा काय आहे प्रकरण ...

सुलभा देशपांडेंचा लेक आहे प्रसिद्ध अभिनेता; 'आई कुठे काय करते'मध्ये साकारतोय मुख्य भूमिका - Marathi News | actress sulbha deshpande son and daughter in law also actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुलभा देशपांडेंचा लेक आहे प्रसिद्ध अभिनेता; 'आई कुठे काय करते'मध्ये साकारतोय मुख्य भूमिका

Sulbha deshpande: सुलभा देशपांडेची सुनदेखील अभिनेत्री असून 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत करतीये काम ...

Video: रात्री झोपण्यापूर्वी मधुराणी न चुकता करते लेकीसाठी 'हे' काम; स्वत: केला खुलासा - Marathi News | marathi actress Madhurani gokhale does this without fail before sleeping | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: रात्री झोपण्यापूर्वी मधुराणी न चुकता करते लेकीसाठी 'हे' काम; स्वत: केला खुलासा

Madhurani gokhale-prabhulkar: मधुराणीने शेअर केलेला व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. ...

...आणि अरूंधतीला देखील मोह आवरला नाही...! पाहा, मधुराणीचं पहिलं वहिलं Insta Reel - Marathi News | aai kuthe kay karte arundhati aka madharani gokhale share first instgram reel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...आणि अरूंधतीला देखील मोह आवरला नाही...! पाहा, मधुराणीचं पहिलं वहिलं Insta Reel

Madhurani Gokhale Prabhulkar : होय, मधुराणीनं इन्स्टा रील बनवण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या तिचं हे रील सोशल मीडियावर चांगलचं चर्चेत आलं आहे. ...

Milind Gawali : सरसंघचालकांची भूमिका अन् रिजेक्शन, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला तो किस्सा - Marathi News | aai kuthe kay karte fame marathi actor milind gawali post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सरसंघचालकांची भूमिका अन् रिजेक्शन..., ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींची पोस्ट

Aai Kuthe Kay Karte, Milind Gawali : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेलं एक नाव म्हणजे अनिरूद्ध अर्थात अभिनेते मिलिंद गवळी. सध्या त्यांची एक पोस्ट व्हायरल होतेय. ...

आई कुठे काय करते फेम मधुराणीची पोस्ट, म्हणाली, 'पार्टी न करता असा आनंद...' - Marathi News | madhurani gokhale tv actress social media post viral regarding 900 days celebration of serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई कुठे काय करते फेम मधुराणीची पोस्ट, म्हणाली, 'पार्टी न करता असा आनंद...'

मधुराणीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. ...

मेकअपच्या दुनियेत अरुंधती झाली रममाण; शेअर केला मेकओव्हर करतानाचा Video - Marathi News | marathi actress madhurani gokhale prabhulkar share makeover video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेकअपच्या दुनियेत अरुंधती झाली रममाण; शेअर केला मेकओव्हर करतानाचा Video

Madhurani gokhale prabhulkar: अलिकडेच मधुराणीने सेटवरील एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती मेकअप करताना दिसत आहे. ...

TRP च्या शर्यतीत 'आई कुठे काय करते'ची पिछेहाट; तर 'ही' मालिका ठरली नंबर वन - Marathi News | Aai Kuthe Kay karte Retreat in TRP's Race; So 'This' series became number one | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :TRP च्या शर्यतीत 'आई कुठे काय करते'ची पिछेहाट; तर 'ही' मालिका ठरली नंबर वन

TRP Ratings : टॉप १० मालिकांमध्ये या आठवड्यात शेवटच्या १० व्या नंबरवर आहे लग्नाची बेडी मालिका. तर नेहमी पहिलं स्थान पटकावणारी मालिका आई कुठे काय करतेदेखील मागे पडली आहे. ...