लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
"मालिकेचं नाव काय तुम्ही दाखवता काय", आई कुठे काय करते चा नवा प्रोमो बघून प्रेक्षक संतापले - Marathi News | aai kuthe kay karte serial romance between arundhati and ashutosh audience angry on makers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मालिकेचं नाव काय तुम्ही दाखवता काय", आई कुठे काय करते चा नवा प्रोमो बघून प्रेक्षक संतापले

मालिकेत अरुंधती आणि आशुतोष यांच्यात जवळीक वाढताना दिसत आहे. दोघंही एकमेकांसोबत रोमँटिक क्षण घालवत आहेत. ...

एकेकाळी गोठ्यात राहत होती 'ही' अभिनेत्री; 'आई कुठे काय'मध्ये साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | aai kuthe kay karte unknown facts about rupali bhosale | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी गोठ्यात राहत होती 'ही' अभिनेत्री; 'आई कुठे काय'मध्ये साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका

Marathi actress: गोठ्याच्या भिंतीला मोठी छिद्र असल्यामुळे ही अभिनेत्री पहाटे तीन वाजता उठून अंघोळ करायची ...

अनिशच्या वडिलांनी दिला लग्नाला नकार; रागाच्या भरात इशा सोडणार देशमुखांचं घर - Marathi News | tv show aai kuthe kay karte Isha will leave Deshmukhs house in anger | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिशच्या वडिलांनी दिला लग्नाला नकार; रागाच्या भरात इशा सोडणार देशमुखांचं घर

Aai kuthe kay karte: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे.  या प्रोमोमध्ये पहिल्यांदाच मालिकेत अनिशचे आई-बाबा दिसून येत आहेत. ...

“दगडी माणसं सगळी, मुजोरी तर राजवाड्यातल्या तिजोरीएवढी”; सरकारी बाबूंवर मराठी अभिनेत्री खवळली - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Devika aka Radhika Deshpande Get Angry On Government | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“दगडी माणसं सगळी, मुजोरी तर राजवाड्यातल्या...”; सरकारी बाबूंवर मराठी अभिनेत्री खवळली

Radhika Deshpande Post " ‘आई कुठे काय करते’फेम अभिनेत्रीची संतप्त पोस्ट, वाचा काय आहे प्रकरण ...

सुलभा देशपांडेंचा लेक आहे प्रसिद्ध अभिनेता; 'आई कुठे काय करते'मध्ये साकारतोय मुख्य भूमिका - Marathi News | actress sulbha deshpande son and daughter in law also actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुलभा देशपांडेंचा लेक आहे प्रसिद्ध अभिनेता; 'आई कुठे काय करते'मध्ये साकारतोय मुख्य भूमिका

Sulbha deshpande: सुलभा देशपांडेची सुनदेखील अभिनेत्री असून 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत करतीये काम ...

Video: रात्री झोपण्यापूर्वी मधुराणी न चुकता करते लेकीसाठी 'हे' काम; स्वत: केला खुलासा - Marathi News | marathi actress Madhurani gokhale does this without fail before sleeping | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: रात्री झोपण्यापूर्वी मधुराणी न चुकता करते लेकीसाठी 'हे' काम; स्वत: केला खुलासा

Madhurani gokhale-prabhulkar: मधुराणीने शेअर केलेला व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. ...

...आणि अरूंधतीला देखील मोह आवरला नाही...! पाहा, मधुराणीचं पहिलं वहिलं Insta Reel - Marathi News | aai kuthe kay karte arundhati aka madharani gokhale share first instgram reel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...आणि अरूंधतीला देखील मोह आवरला नाही...! पाहा, मधुराणीचं पहिलं वहिलं Insta Reel

Madhurani Gokhale Prabhulkar : होय, मधुराणीनं इन्स्टा रील बनवण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या तिचं हे रील सोशल मीडियावर चांगलचं चर्चेत आलं आहे. ...

Milind Gawali : सरसंघचालकांची भूमिका अन् रिजेक्शन, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला तो किस्सा - Marathi News | aai kuthe kay karte fame marathi actor milind gawali post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सरसंघचालकांची भूमिका अन् रिजेक्शन..., ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींची पोस्ट

Aai Kuthe Kay Karte, Milind Gawali : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेलं एक नाव म्हणजे अनिरूद्ध अर्थात अभिनेते मिलिंद गवळी. सध्या त्यांची एक पोस्ट व्हायरल होतेय. ...