शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte मालिकेला ३ वर्ष पूर्ण; कलाकारांचा एकत्रित व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : Aai Kute Kay Karte : मालिका अत्यंत भंगार..., ‘आई कुठे काय करते’चा ‘तो’ व्हिडीओ अन् कमेंट चर्चेत

फिल्मी : 'आई कुठे काय करते' शिवाय दुसरं काम घेणार नाही; ऑडिशनची वाटते भीती ? मिलिंद गवळी यांची पोस्ट व्हायरल

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte : देशमुखांच्या घरी लक्ष्मीचं आगमन, अभि अरुंधतीला करणार बाळापासून दूर?

फिल्मी : स्टार प्रवाहवरील ही लोकप्रिय मालिका घेतेय प्रेक्षकांचा निरोप

फिल्मी : फोटोतील या गोंडस चिमुकलीला ओळखलंत का?, मराठी टेलिव्हिजनविश्वातील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

फिल्मी : Rupali Bhosale :तो मला एकटीला सोडतच नाही! आई कुठे काय करते फेम 'रुपाली भोसले'ची पोस्ट व्हायरल

फिल्मी : कुणीतरी येणार येणार गं...! 'आई कुठे काय करते' मालिकेत अनघाच्या डोहाळ जेवणाचा थाट

फिल्मी : 'आई कुठे काय करते' उत्कंठावर्धक वळणावर, अरुंधतीनं अभिषेकला गर्लफ्रेंडसोबत पडकलं रंगेहाथ

फिल्मी : Rupali Bhosale :'आई कुठे काय करते' फेम संजनाची झाली सर्जरी, अभिनेत्रीचा हॉस्पिटलमधला फोटो व्हायरल