शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये मोठा ट्विस्ट, कांचन आजीच्या 'त्या' अटीमुळे गौरी आणि यशमध्ये येणार कायमचा दुरावा?

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये मोठा ट्विस्ट, अरुंधती-आशुतोषच्या लग्नादरम्यान या अभिनेत्रीचं कमबॅक

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’ मालिकेत लगीनघाई, अरुंधती-आशुतोषने एकमेकांसाठी घेतला सुंदर उखणा 

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte: अखेर थाटामाटात होणार अरुंधती आणि आशुतोषचे लग्न; ईशाने मागितले हे वचन

फिल्मी : Gauri Kulkarni : लग्नासाठी तयार पण... आई कुठे काय करते फेम गौरी कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

फिल्मी : Milind Gawali : “घरी एक पॉलिटिशन यायचे, ते आले की...”, मिलिंद गवळींची नेमकी पोस्ट कुणासाठी?

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील यशच्या वडिलांची अभिनय क्षेत्रात एन्ट्री, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये नवा ट्विस्ट, अरुंधती-आशुतोषच्या लग्नाच्या बोलणीदरम्यान येणार नवं विघ्न

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेतून ही अभिनेत्रीने घेणार एक्झिट?, जाणून घ्या

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेत्रीची मुलगी देखील आहे अभिनेत्री, जाणून घ्या कोण आहे ती?