शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेची पोस्ट व्हायरल, म्हणाली, त्यांना समजण्यासाठी...

फिल्मी : Video: अनिरुद्ध जोमात, देशमुख कोमात! ईशाच्या साखरपुड्यात अनिरुद्धने केला भन्नाट डान्स

फिल्मी : तारक मेहता...मधील अभिनेत्रीची 'आई कुठे काय करते' मालिकेत एंट्री, आशुतोषच्या बहिणीची भूमिका साकारणार

फिल्मी : 'शेतीशी काही संबंध नसणाऱ्यांना कृषिमंत्री केलं जातं अन्…', मिलिंद गवळींची ती पोस्ट चर्चेत

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेला भेटला आयुष्यातील जोडीदार, पोस्ट शेअर करत म्हणाली…

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीचा ग्लॅमरस लूक, फोटो होतोय व्हायरल

फिल्मी : Video : आशुतोषला बायकोकडून ऐकायचेत 'ते' तीन शब्द, अरुंधती मात्र लाजतच...

फिल्मी : आई कुठे काय करते: इशाच्या लग्नात पुन्हा विघ्न; अनिशसोबतही मोडणार साखरपुडा?

फिल्मी : 'शूटिंगमध्ये सगळ्यात कठीण काम...', 'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळींनी सांगितला सेटवरील किस्सा

फिल्मी : मालिकेचं नाव काय तुम्ही दाखवता काय, आई कुठे काय करते चा नवा प्रोमो बघून प्रेक्षक संतापले