शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : आई कुठे काय करते फेम मधुराणीची पोस्ट, म्हणाली, 'पार्टी न करता असा आनंद...'

फिल्मी : मेकअपच्या दुनियेत अरुंधती झाली रममाण; शेअर केला मेकओव्हर करतानाचा Video

फिल्मी : TRP च्या शर्यतीत 'आई कुठे काय करते'ची पिछेहाट; तर 'ही' मालिका ठरली नंबर वन

फिल्मी : अभिनेत्यांपेक्षाही हँडसम आहे स्वरांगी मराठेचा नवरा; कलाविश्व सोडून अन्य क्षेत्रात करतोय करिअर

फिल्मी : 'पोसतो ही दुनिया सारी, माझा बाप शेतकरी..', 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा शेतात काम करतानाचा व्हिडीओ चर्चेत

फिल्मी : 'आई कुठे..' मालिकेच्या लेखिकेवर दु:खाचा डोंगर, वडिलांच्या निधनानंतर १६ दिवसांनी आईनंही सोडला श्वास

फिल्मी : अरुंधतीच्या आयुष्यातलं पाहिलं candle light dinner; आशुतोष देणार प्रेमाची कबुली

फिल्मी : अखेर अभीने हात जोडून मागितली अरुंधतीची माफी; आशुतोषसोबतच्या नात्याचाही केला स्वीकार

फिल्मी : अभिषेक करणार आईचाच अपमान, मुलीला अरुंधतीकडे देण्यास थेट नकार

फिल्मी : कांचनच्या रिअल लाइफ अनिरुद्धविषयी माहितीये का? हिंदी कलाविश्वात आजमावतोय नशीब