लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
'कष्ट करून मिळवण्याचा आनंद खूप वेगळा'; 'आई कुठे काय करते'फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत - Marathi News | 'Ai Khe Kya Karte' fame actor Milind Gawli post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

मिलिंद गवळी हे सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असतात. ...

फोटोतील या चिमुरड्यांना ओळखलंत का?, दोघेही आहेत मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध कलाकार - Marathi News | Do you recognize these children in the photo?, both are famous artists in the Marathi art world | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील या चिमुरड्यांना ओळखलंत का?, दोघेही आहेत मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध कलाकार

काही कलाकारांनी रक्षाबंधन सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत तर काहींनी त्यांच्या भावंडांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. असेच मराठी कलाविश्वात असे बरेच भावंड कार्यरत आहेत. ...

चाहतीची भेटवस्तू पाहून भारावली ‘आई कुठे काय करते’ फेम अरुंधती - Marathi News | Aai Khe Kya Karte' fame Arundhati overwhelmed by the fan's gift | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहतीने दिलेली भेटवस्तू पाहून अरुंधती भारावली

एका चाहतीने पाठवलेल्या भेटवस्तूचा व्हिडीओ मधुराणीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

लग्नानंतर १० वर्षांनी गरोदर राहण्याबाबत मराठी अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “IVF आणि सरोगसी...” - Marathi News | Marathi actress radha sagar talk about her pregnancy after 10 years of marraige | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर १० वर्षांनी गरोदर राहण्याबाबत मराठी अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “IVF आणि सरोगसी...”

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री लग्नाच्या दहा वर्षांनी आई होणार आहे. याबाबत तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. ...

'तुझे आभार कधी..'; 'या' व्यक्तीमुळे रुपालीला मिळाली 'आई कुठे..' मालिका - Marathi News | aai kuthe kay karte fame marathi actress rupali bhosale special thanks post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझे आभार कधी..'; 'या' व्यक्तीमुळे रुपालीला मिळाली 'आई कुठे..' मालिका

Aai kuthe kay karte: नुकतेच या मालिकेने एक हजार भाग पूर्ण केले आहेत. ...

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री हिंदी मालिकेत झळकणार, पोस्ट शेअर करत म्हणाली... - Marathi News | aai kuthe kay karte fame actress apurva gore will play role in star plus new show baten kuch ankahi si | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री हिंदी मालिकेत झळकणार, पोस्ट शेअर करत म्हणाली...

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचं नशीब उजळलं, हिंदी मालिकेत मिळालं काम ...

आई कुठे काय करते: अरुंधती सोडणार आशुतोषचं घर? इशा ठरणार कारणीभूत - Marathi News | aai kuthe kay karte Arundhati will leave Ashutosh's house Isha will cause | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई कुठे काय करते: अरुंधती सोडणार आशुतोषचं घर? इशा ठरणार कारणीभूत

Aai kuthe kay karte: ...

ठरलं तर मग: माधव अभ्यंकरांनी सोडली मालिका; 'आई कुठे काय करते'फेम अभिनेत्याची होणार एन्ट्री - Marathi News | tharla-tar-mag-madhav-abhyankar-to-leave-the-show-aai-kuthe-kay-karte-fame-actor-will-replace-him-as-mahipat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं तर मग: माधव अभ्यंकरांनी सोडली मालिका; 'आई कुठे काय करते'फेम अभिनेत्याची होणार एन्ट्री

Tharla tar mag: या अभिनेत्याने आई कुठे काय करते मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. ...