शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : आई कुठे काय करते: इशाच्या लग्नात पुन्हा विघ्न; अनिशसोबतही मोडणार साखरपुडा?

फिल्मी : 'शूटिंगमध्ये सगळ्यात कठीण काम...', 'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळींनी सांगितला सेटवरील किस्सा

फिल्मी : मालिकेचं नाव काय तुम्ही दाखवता काय, आई कुठे काय करते चा नवा प्रोमो बघून प्रेक्षक संतापले

फिल्मी : एकेकाळी गोठ्यात राहत होती 'ही' अभिनेत्री; 'आई कुठे काय'मध्ये साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका

फिल्मी : अनिशच्या वडिलांनी दिला लग्नाला नकार; रागाच्या भरात इशा सोडणार देशमुखांचं घर

फिल्मी : “दगडी माणसं सगळी, मुजोरी तर राजवाड्यातल्या तिजोरीएवढी”; सरकारी बाबूंवर मराठी अभिनेत्री खवळली

फिल्मी : सुलभा देशपांडेंचा लेक आहे प्रसिद्ध अभिनेता; 'आई कुठे काय करते'मध्ये साकारतोय मुख्य भूमिका

फिल्मी : Video: रात्री झोपण्यापूर्वी मधुराणी न चुकता करते लेकीसाठी 'हे' काम; स्वत: केला खुलासा

फिल्मी : ...आणि अरूंधतीला देखील मोह आवरला नाही...! पाहा, मधुराणीचं पहिलं वहिलं Insta Reel

फिल्मी : Milind Gawali : सरसंघचालकांची भूमिका अन् रिजेक्शन, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला तो किस्सा