लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
"मनात मी स्वतःला जणू जोजवत होते", मधुराणीनं सांगितला 'आई कुठे काय करते'मधील 'अंगाई'चा किस्सा - Marathi News | Madhurani Prabhulkar told the story of 'Angai' in 'Aai Kuthe Kay Karte', "I was playing with myself in my mind". | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मनात मी स्वतःला जणू जोजवत होते", मधुराणीनं सांगितला 'आई कुठे काय करते'मधील 'अंगाई'चा किस्सा

Madhurani Prabhulkar : मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्रामवर आई कुठे काय करते मालिकेतील अंगाई गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्या संदर्भातला किस्सा सांगितला आहे. ...

'आई कुठे काय करते'चं शुटिंग कुठे होतं माहितीये का? मिलिंद गवळींनी सांगितलं कुठे आहे सेट - Marathi News | do-you-know-where-shooting-aai-kuthe-kay-karte-tv-serial milind gawali open up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'चं शुटिंग कुठे होतं माहितीये का? मिलिंद गवळींनी सांगितलं कुठे आहे सेट

Milind gawali: अलिकडेच या मालिकेला ४ वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ...

'चॅनेलने माझ्या भाषेत सुधारणा करायला सांगितली होती', मिलिंद गवळींंनी सांगितला 'आई कुठे...'च्या पहिल्या शूटचा किस्सा - Marathi News | aai kuthe kay karte fame milind gawli shared first episode shooting experience of serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चॅनेलने माझ्या भाषेत सुधारणा करायला सांगितली होती', मिलिंद गवळींंनी सांगितला 'आई कुठे...'च्या पहिल्या शूटचा किस्सा

'आई कुठे काय करते' मालिकेला ४ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.  ...

'आई कुठे काय करते'मध्ये अक्षया गुरवची एन्ट्री; अरुंधती-आशुतोषच्या संसारात येणार वादळ - Marathi News | Akshaya Gurav's entry in 'Ai Khe Kya Karte'; Storm coming in the world of Arundhati-Ashutosh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मध्ये अक्षया गुरवची एन्ट्री; अरुंधती-आशुतोषच्या संसारात येणार वादळ

Akshaya gurav: या मालिकेत अक्षया महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. ...

"अखेर देवाने दर्शनासाठी बोलावलं..", जेजुरी गडावर पोहोचली 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री - Marathi News | Aai kuthe kay karte fame Ashwini Mahangade took a blessing of jejuri temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अखेर देवाने दर्शनासाठी बोलावलं..", जेजुरी गडावर पोहोचली 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री

अश्विनी महांगडे हे टीव्ही जगतातील लोकप्रिय नाव आहे. ...

'पहिला मुलगा ज्याने...' रुपाली भोसलेची अभिषेकसाठी खास पोस्ट, दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | marathi actress Rupali Bhosle wishes aai kuthe kay karte co actor abhishek deshmukh on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पहिला मुलगा ज्याने...' रुपाली भोसलेची अभिषेकसाठी खास पोस्ट, दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

'आई कुठे काय करते' फेम यशचा आज वाढदिवस ...

अखेर रुपालीने तिच्या तालावर भावाला नाचवलच; 'गुलाबी शरारा'वर बहिणी-भावाचा अफलातून डान्स - Marathi News | marathi actress rupali bhosale dance with brother on gulabi sharara song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर रुपालीने तिच्या तालावर भावाला नाचवलच; 'गुलाबी शरारा'वर बहिणी-भावाचा अफलातून डान्स

Rupali bhosale: रुपालीच्या भावाने पहिल्यांदाच सोशल मीडियावर डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. ...

थाटात पार पडलं राधा सागरच्या लेकाचं बारसं; बाळाचं नाव आहे खूपच खास - Marathi News | aai-kuthe-kay-karte-fame-actress-radha-sagar-shares-video-of-naming-ceremony-of-her-baby-boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थाटात पार पडलं राधा सागरच्या लेकाचं बारसं; बाळाचं नाव आहे खूपच खास

Radha sagar: या बारश्याच्या निमित्ताने राधाने तिच्या बाळाची पहिली झलकही दाखवली आहे. ...