शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : इशा अन् अनिश करणार पळून जाऊन लग्न; अरुंधती करेल का त्यांचा स्वीकार?

फिल्मी : 'इतका खळबळजनक किंवा चर्चा करण्यासारखा विषय नव्हता...', अखेर मधुराणी प्रभुलकरनं सोडलं मौन

फिल्मी : कथानक लांबवल्यामुळे प्रेक्षक नाराज; स्टार प्रवाहवरील 'ही' लोकप्रिय मालिका घेणार निरोप

फिल्मी : आधी प्रेग्नंसी अन् आता... 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने दिली आणखी एक गुडन्यूज

फिल्मी : “...तर लग्न मोडतील”, मधुराणी प्रभुलकरचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, “पुरुषांनी स्त्रियांना कमी लेखणं...”

फिल्मी : मधुराणीच्या हिरव्या साडीवर पारिजातकाचा सडा; अभिनेत्रीच्या साधेपणाने भुलले चाहते

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील वीणा झळकणार नव्या मालिकेत, व्हिडीओ आला समोर

फिल्मी : कुणी तरी येणार येणार गं...! 'आई कुठे काय करते' फेम प्रसिद्ध अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळे जेवण

फिल्मी : पुढच्या प्रवासाला निघाले.., 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलची ती पोस्ट चर्चेत

फिल्मी : अभिनेत्री असण्यासोबतच मधुराणी झाली शिक्षिका; मुलीच्या शाळेत दिले कवितेचे धडे