शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : अभिनेत्री राधा सागरच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

फिल्मी : 'कष्ट करून मिळवण्याचा आनंद खूप वेगळा'; 'आई कुठे काय करते'फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

फिल्मी : फोटोतील या चिमुरड्यांना ओळखलंत का?, दोघेही आहेत मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध कलाकार

फिल्मी : चाहतीची भेटवस्तू पाहून भारावली ‘आई कुठे काय करते’ फेम अरुंधती

फिल्मी : लग्नानंतर १० वर्षांनी गरोदर राहण्याबाबत मराठी अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “IVF आणि सरोगसी...”

फिल्मी : 'तुझे आभार कधी..'; 'या' व्यक्तीमुळे रुपालीला मिळाली 'आई कुठे..' मालिका

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री हिंदी मालिकेत झळकणार, पोस्ट शेअर करत म्हणाली...

फिल्मी : आई कुठे काय करते: अरुंधती सोडणार आशुतोषचं घर? इशा ठरणार कारणीभूत

फिल्मी : ठरलं तर मग: माधव अभ्यंकरांनी सोडली मालिका; 'आई कुठे काय करते'फेम अभिनेत्याची होणार एन्ट्री

फिल्मी : Photos: बाळाच्या स्वागतासाठी राधा सागरने घेतलं नवं घर; इंटेरिअर पाहून व्हाल थक्क