शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : उत्स्फूर्त दाद, शाबासकीनं आमची दिवाळी निघाली उजळून, मुख्यमंत्र्यांनी दाद दिल्यानंतर मधुराणीची खास पोस्ट

फिल्मी : माझ्या होणाऱ्या मुलांची पणजी..., कांचन आजीसाठी 'आई कुठे...'च्या अनघाची भावुक पोस्ट

फिल्मी : अश्विनी महांगडेवर कोसळला दुःखाचा डोंगर, अभिनेत्रीच्या आजीचं निधन, म्हणाली-प्रचंड हाल सोसले पण...

फिल्मी : अडचणींनी डोकं वर काढलं की..., 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीनं वडिलांच्या आठवणीत शेअर केली पोस्ट

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम विशाखाच्या लेकीला पाहिलंय का? स्वप्नील जोशीसोबत केलंय काम

फिल्मी : 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेसाठी अश्विनी महांगडेला मिळालेला नकार, मग घडलं असं काही...

फिल्मी : माहित नाही पण डोळे पाणावले.., रुपाली भोसलेने सांगितला विमानप्रवासातील अनुभव

फिल्मी : तुम्ही नाही आहात हे पचवणं अजूनही..., 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री वडिलांच्या आठवणीत झाली भावुक

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम मधुराणीने लेकीसोबत शेअर केला फोटो, म्हणाली, 'माझं मन...'

फिल्मी : मिलिंद गवळींना करायची नव्हती अनिरुद्धची भूमिका; फक्त एका कारणामुळे दिला होकार