शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : किती झरझर मोठ्या होतात लेकी..., मधुराणी प्रभुलकरची लेक आणि भाचीसाठी खास पोस्ट

फिल्मी : ४ वर्ष, १२०० एपिसोड आणि..., 'आई कुठे काय करते' मधील अरुंधतीची भावुक पोस्ट

फिल्मी : ४ महिन्यांनी राधा सागरने शेअर केला बाळाचा पहिला फोटो; तुम्ही पाहिलं का अभिनेत्रीच्या लेकाला?

फिल्मी : रुपाली भोसलेच्या वाढदिवसाचं सेटवर जंगी सेलिब्रेशन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, फोटो आले समोर

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अभिषेक देशमुखला मिळाला मोठा सिनेमा, बॉलिवूड अभिनेत्याबरोबर करणार स्क्रीन शेअर

फिल्मी : मनात मी स्वतःला जणू जोजवत होते, मधुराणीनं सांगितला 'आई कुठे काय करते'मधील 'अंगाई'चा किस्सा

फिल्मी : 'आई कुठे काय करते'चं शुटिंग कुठे होतं माहितीये का? मिलिंद गवळींनी सांगितलं कुठे आहे सेट

फिल्मी : 'चॅनेलने माझ्या भाषेत सुधारणा करायला सांगितली होती', मिलिंद गवळींंनी सांगितला 'आई कुठे...'च्या पहिल्या शूटचा किस्सा

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये अक्षया गुरवची एन्ट्री; अरुंधती-आशुतोषच्या संसारात येणार वादळ