शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिकेची संध्याकाळची वेळ हुकली, मिळाला नवीन टाईम स्लॉट!

फिल्मी : 'या' एका कारणामुळे मिलिंद गवळींना मानले अभिषेकचे आभार; ऑनस्क्रीन लेकासाठी लिहिली पोस्ट

फिल्मी : तब्बल ४ वर्षांनी 'आई कुठे काय करते' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, या तारखेला शेवटचा एपिसोड?

फिल्मी : मधुराणीचे नवीन फोटो पाहून चाहत्यांच्या मनात पसरली प्रेमाची दरवळ

फिल्मी : विरोध हा फक्त निवडणुकीपुरताच मर्यादित ठेवावा, अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत

फिल्मी : 'अरुंधती' फेम मधुराणीच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का? लाइमलाइटपासून राहते दूर

फिल्मी : गोळ्या-बिस्कीटांची आरास अन् हलव्याच्या दागिन्यांचा थाट; उत्साहात पार पडलं राधा सागरच्या लेकाचं बोरन्हाण

फिल्मी : रोखूनी मजला पाहू नका! घायाळ करणारे रुपाली भोसलेचे ग्लॅमरस फोटो

फिल्मी : अरुंधतीच्या ऑनस्क्रीन लेकीच्या सौंदर्याला काही तोड नाही; पूर्वा गोरेचे ग्लॅमरस फोटो चर्चेत

फिल्मी : जेमतेम ७ वर्षांची चिमुरडी... मधुराणीने चिमुकल्या 'मनू'साठी शेअर केली खास पोस्ट