शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : 'आई कुठे काय करते' बंद होणार?; प्रेक्षकांचा संताप पाहून सतीश राजवाडे म्हणाले...

फिल्मी : भगवान शंकराच्या रुपातील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? 'आई कुठे काय करते 'मध्ये करतीये काम

फिल्मी : ..म्हणून मी कधीही बोल्ड फोटोशूट करणार नाही; अश्विनीने घेतलाय मोठा निर्णय, कारण माहितीये?

फिल्मी : 'आपल्याकडे अशी सुंदर व्यवस्था..'; पंजाबमधील गुरुद्वारा पाहून भारावून गेले मिलिंद गवळी, म्हणाले..

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मध्ये आशुतोषचं निधन, प्रेक्षक संतापून म्हणाले; 'चांगल्या मालिकेची वाट...'

फिल्मी : 'आई कुठे..'साठी मधुराणीचा होता नकार; 'या' एका कारणामुळे झाली मालिका करायला तयार

फिल्मी : माझ्या आईला जाऊन आज १५ वर्ष झाली, पण..., मिलिंद गवळी भावुक

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिकेची संध्याकाळची वेळ हुकली, मिळाला नवीन टाईम स्लॉट!

फिल्मी : 'या' एका कारणामुळे मिलिंद गवळींना मानले अभिषेकचे आभार; ऑनस्क्रीन लेकासाठी लिहिली पोस्ट

फिल्मी : तब्बल ४ वर्षांनी 'आई कुठे काय करते' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, या तारखेला शेवटचा एपिसोड?