शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : आई कुठे काय करते मालिकेत धक्कादायक वळण, आप्पा अनिरुद्धच्या मारणार कानाखाली

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये अनिरुद्ध आणि संजनामध्ये वादाची ठगणी, अनिरुद्धने केले तिच्यावर गंभीर आरोप

फिल्मी : खरंच सिनेमातले आम्ही सगळे खोटे-खोटे..., 'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील हा कलाकार झळकणार रुपेरी पडद्यावर

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte :अनिरुद्धचा डाव आला त्याच्याच अंगाशी, आशुतोष करणार अब्रु नुकसानीचा दावा?

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीच्या बकेट लिस्टमधील ती इच्छा होणार पूर्ण, जाणून घ्या याबाबत

फिल्मी : Marathi Serials TRP Rating:   पुन्हा एकदा ‘ही’ मालिका ठरली नंबर 1; पाहा, काय म्हणतो टीआरपी रिपोर्ट

फिल्मी : सुरु झाला अरुंधतीचा शैक्षणिक प्रवास; इशाच्या नाकावर टिच्चून घेतला कॉलेजमध्ये प्रवेश

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अनिरुद्धची खरी आई होती खूप साधीभोळी, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये नवा ट्विस्ट, मालिकेत होणार अनिरुद्धची सूलु मावशी राजा भाऊंची एंट्री