शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : मधुराणीच्या हिरव्या साडीवर पारिजातकाचा सडा; अभिनेत्रीच्या साधेपणाने भुलले चाहते

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील वीणा झळकणार नव्या मालिकेत, व्हिडीओ आला समोर

फिल्मी : कुणी तरी येणार येणार गं...! 'आई कुठे काय करते' फेम प्रसिद्ध अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळे जेवण

फिल्मी : पुढच्या प्रवासाला निघाले.., 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलची ती पोस्ट चर्चेत

फिल्मी : अभिनेत्री असण्यासोबतच मधुराणी झाली शिक्षिका; मुलीच्या शाळेत दिले कवितेचे धडे

फिल्मी : 'या' कारणासाठी मधुराणीने नाकारली होती अरुंधतीची भूमिका; मालिकेसाठी दिला होता नकार

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरनं दिला राजीनामा, म्हणाली - 'माझा आता कोणताही संबंध नसेल..'

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये नितीनचा गौप्यस्फोट, अनिरुद्धनं चोरले वीणाचे ५० लाख रुपये

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील या कलाकारानं सुरू केला स्वतःचा व्यवसाय, चाहते करताहेत कौतुक

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte : अरुंधती परत आली! आशुतोषने खुश होऊन सर्वांसमोरच मारली मिठी; Video व्हायरल