शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

मुंबई : ज्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंचे सूर जुळाले; ती सिनेट इलेक्शन म्हणजे काय रे भाऊ?

मुंबई : शीतल म्हात्रे व्हिडिओ मॉर्फप्रकरणी आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय ताब्यात; कोण आहे 'तो'?

मुंबई : वरळीत ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना?; आदित्यवर मात करण्यासाठी शिंदे गटाची नवी खेळी

राष्ट्रीय : रिया चक्रवर्तीला ठाकरे पिता-पुत्रांनी केले होते ४४ कॉल्स?; लोकसभेत खळबळजनक दावा

मुंबई : Ram Kadam: एअर बस प्रोजेक्ट महाराष्ट्राबाहेर जाण्यास आदित्य ठाकरेंचं सरकार कारणीभूत

महाराष्ट्र : Maharashtra Politics: मविआ काळात ‘त्या’ प्रकल्पाचा प्रस्ताव नामंजूर; शिवसेनेला माहितीच नाही? आदित्य ठाकरेही अनभिज्ञ!

महाराष्ट्र : काँग्रेसचा 'हा' मोठा चेहरा शिवसेनेत येण्यास इच्छुक होता?; आदित्य ठाकरेंचे संकेत

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: ४० गद्दारांना धडा शिकवणार! सेना शाखांचे जाळे विणणार; आदित्य ठाकरेंच्या हुकमी एक्क्याचा एल्गार

मुंबई : Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे पेचात? शिवसैनिकांची निष्ठा कमी पडतेय! आदित्य ठाकरेंच्या वरळीत सर्वांत कमी शपथपत्रे

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: युवासेनेतून ३५ राजीनामे! वरुण सरदेसाईंनी चक्र फिरवली; शिंदे गटाकडे गेलेले ‘मातोश्री’वर परतले