शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

मुंबई : Maharashtra Election 2019: ...पण वार मी समोरुनच करणार; राणे पुत्रांमधील मतभेद चव्हाट्यावर? 

मुंबई : Maharashtra Election 2019 : सत्ता असो वा नसो; आमची बांधिलकी जनतेशी

मुंबई : Maharashtra Election 2019 : आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे - नितेश राणे 

नाशिक : आदित्यपेक्षा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावे: रामदास आठवले

मुंबई : Maharashtra Election 2019: वरळीत अभिजीत बिचुकलेंच्या आव्हानावर आदित्य ठाकरे म्हणतात...

महाराष्ट्र : आदित्य ठाकरेंसोबतच उद्धव ठाकरेंकडून आणखी एका युवा नेत्याचं कौतुक; जाणून घ्या 'तो' कोण आहे

महाराष्ट्र : वरळीकरांनो, आदित्य ठाकरेंंना पाडाचं; विरोधकांचा नव्हे भाजपच्या आयटी सेलचे आवाहन

मुंबई : Maharashtra Election 2019 : अभिजीत बिचुकले वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवणार

मुंबई : Maharashtra Election 2019 : माजी पोलीस अधिकारी वरळीतून आदित्य ठाकरेंना देणार आव्हान

महाराष्ट्र : आदित्य ठाकरेंपेक्षा रोहित पवार श्रीमंत, जाणून घ्या संपत्तीच विवरण