शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : बाळासाहेबांची ठाकरी भाषा उद्धव आणि आदित्यला शोभत नाही; डुप्लिकेट नेतृत्व नको

मुंबई : Uddhav Thackeray Birthday: आदित्य ठाकरेंनी बाबांना दिल्या खास शब्दांत शुभेच्छा; उद्धव ठाकरेंचा हटके फोटो केला शेअर

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला, योग्य वेळी नक्की बोलेन”; शिंदेंचे ठाकरेंना थेट इशारा

महाराष्ट्र : आदित्य ठाकरेंची बसस्टँडवर रॅली, लोक पाहण्यासाठी पुढे आले; शिंदे गटाचा टोला

छत्रपती संभाजीनगर : राक्षसी महत्वाकांक्षा असणाऱ्यांनी गद्दारी केली; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “बाबांना २४ तास जनतेसाठी काम करताना अगदी जवळून पाहिलेय, कधीकधी...”; आदित्य ठाकरे

छत्रपती संभाजीनगर : प्रेम करणे, विश्वास ठेवणे हीच अन्यायाची परिभाषा असेल तर हा अन्याय आम्ही केलायं

छत्रपती संभाजीनगर : हिम्मत असेल तर बंडखोर आमदारांनी राजीनामा देऊन निवडणुकांना सामोरे जावे: आदित्य ठाकरे

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: आभाळ फाटलंय! शिवसेनेचा पाय आणखी खोलात, ५८ नगरसेवक अन् पदाधिकारी शिंदेगटात

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद, महाराष्ट्र शिवसेनामय झालेला दिसेल”: संजय राऊत