अनेकदा राजकीय पक्षांच्या प्रचार रॅलीत सेलिब्रिटीही हजेरी लावताना दिसतात. महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकरही शिवसेना(उद्धव ठाकरे गट) प्रचार रॅलीत दिसले. ...
गेली २० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 'होम मिनिस्टर' हा शो आता निरोप घेण्याच्या तयारीत आहे. आदेश बांदेकर सूत्रसंचालन करत असलेला हा शो बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बांदेकरांनी केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत. ...