lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवास

प्रवास

Travel, Latest Marathi News

भारतातील या मंदिरात आहेत १ कोटींपेक्षा जास्त शिवलिंग, काय आहे कारण? - Marathi News | Temple in karnataka where are 9 million shivalingas | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :भारतातील या मंदिरात आहेत १ कोटींपेक्षा जास्त शिवलिंग, काय आहे कारण?

वेगवेगळ्या लहान मोठ्या आकारांचे शिवलिंग तुम्ही प्रत्येक मंदिरात पाहिले असेलच. पण भारतात एक असंही मंदिर आहे जिथे केवळ एक नाही तर चक्क एक कोटी शिवलिंग आहेत.  ...

ट्रेनचा लाईव्ह स्टेटस, पीएनआर आता व्हॉट्सअॅपवर - Marathi News | Live status of the train, PNR now on Whatsapp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रेनचा लाईव्ह स्टेटस, पीएनआर आता व्हॉट्सअॅपवर

MakeMyTrip या वेबसाईटसोबत सामंजस्य करार ...

३३ हजारात काश्मीरची सहल, आयआरसीटीसीने लॉन्च केलं १२ दिवसांचं पॅकेज! - Marathi News | IRCTC launches 12 days tour package of Kashmir | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :३३ हजारात काश्मीरची सहल, आयआरसीटीसीने लॉन्च केलं १२ दिवसांचं पॅकेज!

भारतीय रेल्वेकडून एक १२ दिवसांचं खास पॅकेज लॉन्च करण्यात आलंय. या पॅकेजचं सुरुवातीचं भाडं ३३ हजार रुपये आहे.  ...

बांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन! - Marathi News | Adventure sports bamboo rafting in Kerala | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :बांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन!

हिरव्यागार जंगल आणि त्यामधून वाहणारी नदी असंच काहीसं चित्र बांबू राफ्टिंगचं असतं. हा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला केरळमधील पेरियार टायगर रिझर्वमध्ये यावं लागेल.  ...

भारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन! - Marathi News | highest village in the world kibbar in himachal pradesh | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :भारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन!

भारतातील अनेक ठिकाणं अशी आहेत जे आपल्या वेगळेपणासाठी ओळखली जातात. आपल्या नैसर्गिक सौंदर्याने भारत नेहमीच देशासह विदेशातील पर्यटकांनाही भूरळ घालतो. ...

‘बकरी ईद’निमित्त वाहतुकीत बदल - Marathi News | Changes in traffic for 'bakri eid' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘बकरी ईद’निमित्त वाहतुकीत बदल

बकरी ईदनिमित्त बुधवारी ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठाण होणार आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव एकत्र येणार आहेत. ...

२४ हजार किलोमीटरच्या सायकल भ्रमंतीमध्ये जागोजागी भेटला ‘माणूस’ - Marathi News | 24 thousand kilometers bicycle wandering meeting 'man' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२४ हजार किलोमीटरच्या सायकल भ्रमंतीमध्ये जागोजागी भेटला ‘माणूस’

गंगापूररोडवरील कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी, आयाम आणि नाशिक सायकलिस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सन्मान व संवाद’ या कार्यक्र मात गुप्ता बोलत होते. नाशिककरांच्या वतीने योगेश गुप्ता यांचा मानपत्र देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. ...

सुपरफास्ट रेल्वे प्रवास; दिल्ली-चंदिगढ केवळ 3 तासांमध्ये - Marathi News | Superfast train travel; Delhi-Chandigarh only in 3 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुपरफास्ट रेल्वे प्रवास; दिल्ली-चंदिगढ केवळ 3 तासांमध्ये

या प्रवासाचा फक्त वेळच कमी झाला नसून रेल्वे प्रवाशांना विमानासारख्या सोयी मिळणार आहेत. या मार्गावर तेजस एक्सप्रेस धावणार असून लवकरच दिल्लीकरांना शेजारच्या राज्यात जाण्यासाठी या सुपरफास्ट ट्रेनचा लाभ मिळणार आहे. ...