lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
मुंबईतील खड्ड्यांबाबत मनिष पॉलचा प्रश्न, CM शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा, म्हणाले- "३५०० कोटी खर्च करूनही..." - Marathi News | cm eknath shinde at manish paul podcast said mumbai will pathole free in 2 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईतील खड्ड्यांबाबत मनिष पॉलचा प्रश्न, CM शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा, म्हणाले- "३५०० कोटी खर्च करूनही..."

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनिष पॉलच्या 'द मनिष पॉल पॉडकास्ट'मध्ये हजेरी लावली होती. ...

मेहरबानी करा माझ्या घरी येऊ नका, नारायण राणेंना सांगितलेले; ठाकरे गटाचे माजी आमदार गणपत कदम यांचा दावा - Marathi News | Please don't come to my house, told to Narayan Rane; Former Thackeray group MLA Ganpat Kadam's claim ratnagiri sindhudurg lok sabha shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेहरबानी करा माझ्या घरी येऊ नका, नारायण राणेंना सांगितलेले; ठाकरे गटाचे माजी आमदार गणपत कदम यांचा दावा

Ganpat Kadam on Narayan Rane meet: गणपत कदमांनी राणेंना पाठिंबा दिल्याची चर्चा रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघात रंगली होती. यावर आता कदमांनी स्पष्टीकरण दिले आहे.  ...

LokSabha2024: पश्चिम महाराष्ट्रात तुल्यबळ लढती रंगणार! - Marathi News | the constituencies in Western Maharashtra were evenly contested In the Lok Sabha elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LokSabha2024: पश्चिम महाराष्ट्रात तुल्यबळ लढती रंगणार!

शरद पवार यांचे डावपेच : महायुतीच्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न ...

“प्रभू रामचंद्र मित्रपक्षापासून CM शिंदेंचे रक्षण करो”; माजी मंत्र्यांनी दिला पक्षाचा राजीनामा - Marathi News | former shiv sena shinde group minister suresh navale resign from party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“प्रभू रामचंद्र मित्रपक्षापासून CM शिंदेंचे रक्षण करो”; माजी मंत्र्यांनी दिला पक्षाचा राजीनामा

Suresh Navale News: भाजपावर जोरदार टीका करत शिंदे गटाच्या माजी मंत्र्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त केली. ...

महाविकास आघाडीच्या सभेत व्यासपीठावरच नाराजी नाट्य; अनंत गिते यांचे भाषण भास्कर जाधव यांनी थांबवले - Marathi News | rally of the mahavikas aghadi the drama of displeasure on the platform itself anant geete speech was stopped by bhaskar jadhav | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महाविकास आघाडीच्या सभेत व्यासपीठावरच नाराजी नाट्य; अनंत गिते यांचे भाषण भास्कर जाधव यांनी थांबवले

या विषयाची जोरदार चर्चा झाली. केवळ रत्नागिरी जिल्हाच नाही तर रायगड जिल्ह्यातही हा विषय वाऱ्यासारखा पसरला. ...

“PM मोदी-अमित शाह अजूनपर्यंत तुळजाभवानी मंदिरात का गेले नाहीत”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल - Marathi News | uddhav thackeray replied pm modi and amit shah over criticism on not attend ram mandir program at ayodhya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“PM मोदी-अमित शाह अजूनपर्यंत तुळजाभवानी मंदिरात का गेले नाहीत”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

Uddhav Thackeray News: मोदीजी आतापर्यंत सगळ्या मंदिरात गेले. पण, तुळजाभवानी मातेच्या मंदिरात गेल्याचे अजून दिसलेले नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. ...

शिंदे आणि उद्धवसेनेत व्हिडिओ युद्ध सोशल मीडीयावर नेटीझन्सही भिडले - Marathi News | video war between Shinde and Uddhav Sena, netizens clashed on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे आणि उद्धवसेनेत व्हिडिओ युद्ध सोशल मीडीयावर नेटीझन्सही भिडले

मुंबईतील निवडणुकीच्या टप्प्याला कमी कालावधी राहिला असताना मविआ - महायुतीतील ही लढत येत्या काळात अधिक गडद होताना दिसणार आहे. ...

“महाराष्ट्राला पुन्हा वैभव प्राप्त करुन देऊ”; उद्धव ठाकरेंचा शब्द; ‘वचननामा’ जाहीर - Marathi News | uddhav thackeray declared shiv sena thackeray group manifesto for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्राला पुन्हा वैभव प्राप्त करुन देऊ”; उद्धव ठाकरेंचा शब्द; ‘वचननामा’ जाहीर

Lok Sabha Election 2024 Thackeray Group Manifesto News: इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात येईल. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येईल. त्यानंतर अधिक जोमाने आम्ही महाराष्ट्राचे वैभव पुन्हा प्राप्त करुन देऊ, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...