lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

अतिरिक्त फी भरण्यास नकार दिल्याने पंधराशेहून अधिक विद्यार्थ्याचे रिझल्ट रोखले - Marathi News | The results of more than fifteen hundred students were withheld due to refusal to pay additional fees | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अतिरिक्त फी भरण्यास नकार दिल्याने पंधराशेहून अधिक विद्यार्थ्याचे रिझल्ट रोखले

राज्यभर महाराष्ट्र दिनाची धामधूम असतानाच उरणमध्ये मात्र पालक विद्यार्थ्यांना न्यायासाठी पोलिसात धाव घ्यावी लागल्याने शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारा विरोधात नागरिकांमध्येही संतापाचा पारा चढला आहे. ...

'आरटीई' प्रवेश प्रक्रियेस १० मेपर्यंत दिली मुदतवाढ; मुंबईत १३८३ पात्र शाळांमध्ये २९ हजार १४ जागा उपलब्ध  - Marathi News | rte admission process extended till may 10 total 29 thousand 14 seats available in 1383 eligible schools in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आरटीई' प्रवेश प्रक्रियेस १० मेपर्यंत दिली मुदतवाढ; मुंबईत १३८३ पात्र शाळांमध्ये २९ हजार १४ जागा उपलब्ध 

'आरटीई' अंतर्गत पालिका, सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेस १६ एप्रिलपासून प्रारंभ झाला आहे. ...

गुरुजी करा मज्जा..! पुढच्या सत्रात १२८ दिवस सुट्या - Marathi News | Teachers have 128 days holidays in the next session | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुरुजी करा मज्जा..! पुढच्या सत्रात १२८ दिवस सुट्या

शिक्षणाधिकाऱ्यांनी जाहीर केले नियोजन : ११ मे यंदाच्या सत्राचा शेवटचा दिवस ...

योजनेतील साहित्याऐवजी अंगणवाड्यात, आधिच उपलब्ध साहित्यांचा पुन्हा पुरवठा - Marathi News | Re-supply of already available materials in Anganwada instead of scheme materials | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :योजनेतील साहित्याऐवजी अंगणवाड्यात, आधिच उपलब्ध साहित्यांचा पुन्हा पुरवठा

Nagpur : योजना चौकशीच्या फेऱ्यात; बहुसंख्य अंणवाड्यात आधिच उपलब्ध साहित्याची खरेदी दर्शविण्यात आली ...

मुलांनो शाळेत या, नवे कोरे बूट घ्या ! ४४ लाख मुला-मुलींना मिळणार लाभ - Marathi News | Children come to school, get new shoes 44 lakh boys and girls will get benefit | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुलांनो शाळेत या, नवे कोरे बूट घ्या ! ४४ लाख मुला-मुलींना मिळणार लाभ

यासंदर्भात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. ...

नवी मुंबईत या पाच शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका - Marathi News | Do not take admission in these five schools in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत या पाच शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका

अनधिकृत शाळांची यादी महापालिकेने केली जाहीर ...

शाळापूर्व तयारी मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य, शिक्षण विभागाच्या उपक्रमामुळे पटसंख्या वाढीसाठी होणार मदत - Marathi News | Pre school preparation fair puts smiles on students faces Education Department s initiative will help boost pass numbers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शाळापूर्व तयारी मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य, शिक्षण विभागाच्या उपक्रमामुळे पटसंख्या वाढीसाठी होणार मदत

‘पहिले पाऊल’ हा शाळापूर्व तयारी मेळावा उपक्रम रायगड जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये राबविण्यात आला. ...

नव्या शैक्षणिक वर्षात १५ जूनला उघडणार शाळा, वेळापत्रक जाहीर - Marathi News | School will open on June 15 in the new academic year, schedule announced | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नव्या शैक्षणिक वर्षात १५ जूनला उघडणार शाळा, वेळापत्रक जाहीर

सीबीएसई शाळांनाही हेच वेळापत्रक लागू ...