lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

रेल्वेचा स्लीपर कोच झाला जनरल! निवडणूक, सुट्यांमुळे तुफान गर्दी, सर्वच श्रेण्यांचे आरक्षण फुल्ल - Marathi News | Railway sleeper coach became General! Storm rush due to election, holidays, all categories reservation is full | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वेचा स्लीपर कोच झाला जनरल! निवडणूक, सुट्यांमुळे तुफान गर्दी, सर्वच श्रेण्यांचे आरक्षण फुल्ल

आरक्षण करूनही बसायला जागा नसल्याने रेल्वेत प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.... ...

स्त्री - पुरुष गुणोत्तरात असमतोल; पुण्यात १ हजार मुलांमागे केवळ ९२९ मुलींचा जन्म - Marathi News | Imbalance in the male female ratio Only 929 girls are born for every 1 thousand boys in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्त्री - पुरुष गुणोत्तरात असमतोल; पुण्यात १ हजार मुलांमागे केवळ ९२९ मुलींचा जन्म

आपल्याला स्त्री - पुरुष गुणोत्तरात समतोल राखायचा असेल तर गर्भलिंग निदान करणाऱ्यांची माहिती द्या, पुणे महापालिकेचे आवाहन ...

'मविआ' उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज पुण्यात; एसएसपीएमएसच्या मैदानावर सभा होणार - Marathi News | Rahul Gandhi in Pune today to campaign for Mahavikas Aghadi candidates The meeting will be held on the ground of SSPMS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मविआ' उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज पुण्यात; एसएसपीएमएसच्या मैदानावर सभा होणार

पुण्यातून रवींद्र धंगेकर, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे तर मावळातून संजोग वाघेरे हे निवडणुकीच्या रिंगणात ...

सरकार खाणाऱ्याला महत्त्व देते; पण पिकवणाऱ्याला नाही, शेतकऱ्यांचे हाल होतायेत - शरद पवार - Marathi News | The government values the eater But not the grower the farmers suffer Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकार खाणाऱ्याला महत्त्व देते; पण पिकवणाऱ्याला नाही, शेतकऱ्यांचे हाल होतायेत - शरद पवार

शेतकऱ्याला महत्त्व देऊन त्याच्या मालाला चांगला भाव देणाऱ्या लोकांना निवडून द्या ...

लोकशाही उद्ध्वस्त करून हुकूमशाही आणण्यासाठी भाजपची ‘चारशे पार’ घोषणा; भालचंद्र मुणगेकरांचा आरोप - Marathi News | BJP 400 cross slogan to destroy democracy and bring dictatorship Allegation of Bhalchandra Mungekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकशाही उद्ध्वस्त करून हुकूमशाही आणण्यासाठी भाजपची ‘चारशे पार’ घोषणा; भालचंद्र मुणगेकरांचा आरोप

मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात आर्थिक दर व विकासाचा दर घसरला ...

आपल्या मातीतील कलावंतांची महाराष्ट्राला किंमतच नाही राहिली; सुबोध भावेंची खंत - Marathi News | Maharashtra has no value for artists from our soil Subodh Bhave regret | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आपल्या मातीतील कलावंतांची महाराष्ट्राला किंमतच नाही राहिली; सुबोध भावेंची खंत

मराठी म्हणून केवळ स्वाभिमान न बाळगता चिकाटी, सातत्य आणि कष्टाच्या जोरावर मराठी तरुणांनी सिद्ध होणे ही काळाची गरज ...

राज्यातील तापमानाचा पारा वाढणार; चंद्रपूर तापले, यंदा उकाडा जरा जास्तच जाणवतोय - Marathi News | The temperature of the maharashtra will increase chandrapur heats up the heat is felt a little more this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील तापमानाचा पारा वाढणार; चंद्रपूर तापले, यंदा उकाडा जरा जास्तच जाणवतोय

पुढील एक, दोन दिवस राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटा येतील, हवामान विभागाचा अंदाज ...

पुरंदर, बारामतीत सर्वाधिक पाणीटंचाई, जिल्ह्यात १७२ टँकरद्वारे अडीच लाख लोकसंख्येची तहान भागवली जातीये - Marathi News | Purandar Baramati has the highest water shortage the thirst of 2.5 lakh people is quenched by 172 tankers in the district. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर, बारामतीत सर्वाधिक पाणीटंचाई, जिल्ह्यात १७२ टँकरद्वारे अडीच लाख लोकसंख्येची तहान भागवली जातीये

पुरंदर, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड तालुक्यात सध्या टंचाई जाणवत असून टँकरने पाणीपुरवठा सुरु ...