lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पारनेर

पारनेर

Parner, Latest Marathi News

पारनेरच्या महिला तहसीलदारांचा आत्महत्येचा इशारा; ऑडिओ क्लिपमध्ये आमदार निलेश लंकेंवर आरोप - Marathi News | Parner's female tehsildar warns of suicide: clip goes viral on social media, MLA says, this is his attempt to save | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :पारनेरच्या महिला तहसीलदारांचा आत्महत्येचा इशारा; ऑडिओ क्लिपमध्ये आमदार निलेश लंकेंवर आरोप

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या ऑडिओ क्लिपमुळे राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. ...

नारायण गव्हाणचे माजी सरपंच प्रकाश कांडेकर हत्याकांडातील आरोपी राजाराम शेळकेची हत्या - Marathi News | Murder of Rajaram Shelke, accused in the murder of Narayan Gawhan's former Sarpanch Prakash Kandekar | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :नारायण गव्हाणचे माजी सरपंच प्रकाश कांडेकर हत्याकांडातील आरोपी राजाराम शेळकेची हत्या

पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील माजी सरपंच प्रकाश कांडेकर हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेला आणि सध्या पॅरोल रजेवर असणारा माजी सरपंच राजाराम शेळके याची शुक्रवारी दुपारी नारायणगव्हाण येथील शेतात काम करत असताना निघृण हत्या करण्यात आली.  ...

प्रवाशांची लूटमार करणारी पारनेर तालुक्यातील टोळी जेरबंद - Marathi News | Gang arrested in Parner taluka for looting passengers | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :प्रवाशांची लूटमार करणारी पारनेर तालुक्यातील टोळी जेरबंद

रात्रीच्या वेळी प्रवाशांना कारमध्ये बसवून निर्जन ठिकाणी नेत लूटमार करणारी चौघांची टोळी कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी कल्याण रोड परिसरातून जेरबंद केली. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. ...

रेखा जरे हत्याकांड : आरोपी बाळ बोठे यास 7 दिवसांची पोलीस कोठडी  - Marathi News | Rekha Jare murder: Accused Bal Bothe remanded in police custody for 7 days | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :रेखा जरे हत्याकांड : आरोपी बाळ बोठे यास 7 दिवसांची पोलीस कोठडी 

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ जगन्नाथ बोठे याला पारनेर न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...

रेखा जरे हत्याकांड : आरोपी बाळ बाेठेला ६ दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Rekha Jare murder: Accused Bal Bathe remanded in police custody for 8 days | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :रेखा जरे हत्याकांड : आरोपी बाळ बाेठेला ६ दिवसांची पोलीस कोठडी

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ जगन्नाथ बोठे याला पारनेर न्यायालयाने ६  दिवसांची पोलीस कोठडी सुनावली ...

महिला ग्रामसेवकाला पंधरा हजारांचा दंड, राज्य माहिती आयुक्तांचा आदेश - Marathi News | Female Gram Sevak fined Rs 15,000 | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :महिला ग्रामसेवकाला पंधरा हजारांचा दंड, राज्य माहिती आयुक्तांचा आदेश

पारनेर तालुक्यातील डिकसळ येथील महिला ग्रामसेविका तथा जन माहिती अधिकारी वैशाली दत्तु औटी यांनी अर्जदारास माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी नाशिक खंडपिठाचे राज्य माहिती आयुक्त के.एल.बिश्नोई यांनी पंधरा हजार रुपंयाचा दंड ठोठावला आहे. ...

आमदार निवासात निलेश लंके जमिनीवर का झोपले? Nilesh Dnyandev Lanke | Mumbai Amdar Niwas | Parner - Marathi News | Why did Nilesh Lanka sleep on the ground in the MLA's residence? Nilesh Dnyandev Lanke | Mumbai Amdar Niwas | Parner | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :आमदार निवासात निलेश लंके जमिनीवर का झोपले? Nilesh Dnyandev Lanke | Mumbai Amdar Niwas | Parner

...

वाळू, मुरूम वाहतूक करणारे पोकलेन, ढंपर पकडले - Marathi News | Poklen, who smuggled sand, pimples, caught the damper | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :वाळू, मुरूम वाहतूक करणारे पोकलेन, ढंपर पकडले

पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे वाळूचा अवैध साठा करून वाळू वाहतूक व भरणा करणारा पोकलेन, एक ट्रॅक्टर आणि मुरूमाची वाहतूक करणारा ढंपर तहसीलदार ज्योती देवरे यांनी शनिवारी दुपारी पकडले. यामुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. ...