सिनेमाच्या माध्यमातून बिहारचे दशरथ मांझी तर सर्वांना माहितीये. त्यांनी एकट्याने तब्बल 360 फूट लांब ,30 फूट रूंद आणि 25 फूट उंचीचा डोंगर पोखरून एक रस्ता बनवला होता. ‘माऊंटन मॅन’म्हणून त्यांची जगाला ओळख आहे. आता ओडिशाच्या जालंधर नायक नावाच्या एका व्यक ...