lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
घटस्फोट

घटस्फोट

Divorce, Latest Marathi News

एकमेकांचा आदर करणे पतीपत्नीची जबाबदारी; हायकोर्टाने घटस्फोट फेटाळला - Marathi News | Responsibility of husband and wife to respect each other; The High Court rejected the divorce | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकमेकांचा आदर करणे पतीपत्नीची जबाबदारी; हायकोर्टाने घटस्फोट फेटाळला

पत्नीने आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप पतीने केला आहे.  त्यामुळे त्याने हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३(१)(ए) अंतर्गत घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता.  ...

'घटस्फोटाचा विषय कधीच संपला' शेफाली शाहच्या एक्स पतीने नात्यावर केलं भाष्य - Marathi News | Shefali Shah ex husband Harsh Chhaya opens up on their divorce says it was tough | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'घटस्फोटाचा विषय कधीच संपला' शेफाली शाहच्या एक्स पतीने नात्यावर केलं भाष्य

हर्ष छाया टीव्ही इंडस्ट्रीतील जुना अभिनेता आहे. २००० साली शेफाली आणि हर्षचा घटस्फोट झाला होता. ...

बापरे! अभिनेत्रीचे तब्बल ७ लग्न अन् घटस्फोट, लेकीने केली आईच्या गँगस्टर बॉयफ्रेंडचीच हत्या - Marathi News | hollywood actress Lara Turner were divorced 7 times her personal life was so tragic | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बापरे! अभिनेत्रीचे तब्बल ७ लग्न अन् घटस्फोट, लेकीने केली आईच्या गँगस्टर बॉयफ्रेंडचीच हत्या

प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य कायम वादळात राहिलं. ...

पुतीन यांच्या एक्स-वाइफने केलं लग्न, सगळ्यांनाच प्रश्न कुणी दाखवली इतकी हिंमत? - Marathi News | Lyudmila ocheretnaya husband after divorce with Vladimir Putin Russia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पुतीन यांच्या एक्स-वाइफने केलं लग्न, सगळ्यांनाच प्रश्न कुणी दाखवली इतकी हिंमत?

सगळ्यांनाच प्रश्न पडत आहे की, ही व्यक्ती कोण आहे ज्याने जगातील सगळ्यात शक्तीशाली लीडरच्या एक्स-वाइफसोबत लग्न केलं? ...

कुठे गायब झाली मराठमोळी राजलक्ष्मी खानविलकर? ७ महिन्यात पहिलं तर १४ वर्षांनी दुसरंही लग्न मोडलं - Marathi News | Rajlaxmi Khanvilkar personal life story where is she now divorced first husband in 7 months second in 14 years | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुठे गायब झाली मराठमोळी राजलक्ष्मी खानविलकर? ७ महिन्यात पहिलं तर १४ वर्षांनी दुसरंही लग्न मोडलं

'आशिकी' फेम राहुल रॉय होता दुसरा नवरा, पहिला नवरा कोण माहितीये का? अभिनेत्रीने शाहरुख खानसोबतही केली स्क्रीन शेअर ...

घटस्फोट, डेटिंगच्या चर्चांवर अखेर इमरान खानने सोडलं मौन; गर्लफ्रेंडला सुनावणाऱ्यांवर भडकला - Marathi News | Imran Khan talks about his relationship with Lekha Washington says this started after divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोट, डेटिंगच्या चर्चांवर अखेर इमरान खानने सोडलं मौन; गर्लफ्रेंडला सुनावणाऱ्यांवर भडकला

त्याचा घटस्फोट कधी झाला आणि डेटिंगच्या चर्चा खऱ्या आहेत का? यावर तो म्हणाला... ...

बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारचं होतं 'एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर', पत्नीला कळताच मोडला १४ वर्षांचा संसार - Marathi News | Hrithik Roshan had affairs because of this his marriage couldnt work got divorce with sussanne khan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारचं होतं 'एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर', पत्नीला कळताच मोडला १४ वर्षांचा संसार

दोन अभिनेत्रींसोबत केलं अफेअर, अखेर मोडला संसार; आता दोघंही वेगवेगळ्या लोकांसोबत रिलेशनशिमध्ये आहेत. ...

कपूर कुटुंबाची सून होण्याआधी गौतमी गाडगीळचा झालेला घटस्फोट; कोण आहे तिचा पहिला नवरा? - Marathi News | marathi actress Gautami Gadgil first marriage got divorce and hen fell in love with Ram Kapoor know more | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कपूर कुटुंबाची सून होण्याआधी गौतमी गाडगीळचा झालेला घटस्फोट; कोण आहे तिचा पहिला नवरा?

'बिंधास्त गर्ल' मराठी अभिनेत्री गौतमी गाडगीळच्या पहिल्या घटस्फोटापासून ते राम कपूरशी लग्नापर्यंत जाणून घ्या सर्वकाही ...