जिवंत असलेल्या कलावंताला श्रद्धांजली वाहण्याचा ‘पराक्रम’ नाट्यसंमेलनात बुधवारी मध्यवर्ती नाट्य परिषदेने केला. ज्येष्ठ गायक आणि अभिनेते प्रसाद सावकार यांचे छायाचित्र दिवंगतांमध्ये टाकून त्यांना हयातीतच परलोकाची सफर घडवण्यात आली. ...
- नम्रता फडणीसमुंबई : नाट्यसंमेलनातून पुढील वर्षाच्या निवडणुकीच्या प्राचाराचा अजेंडा तर राबवला जात नाही ना, अशी शंका व्यक्त करत ज्येष्ठ कलावंतांनी टीकेचा सूर लावलेला असतानाच ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन स्थळाच्या जवळील रस्त्यांवर उभारलेल्या ...
काही सन्माननीय अपवाद वगळता अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाकडे नाट्यसृष्टीतील कलावंत पाठ फिरवतात, असा इतिहास आहे. मात्र, यंदा मुंबईत संमेलन होत असल्याने रंगकर्मींच्या उपस्थितीचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. ...