रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रणवीरसह 83 सिनेमाची संपूर्ण टीम धर्मशालामध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेताना दिसतोय. ...
सध्या रणवीर सिंग ८३ सिनेमाच्या टीमसोबत मोहालीमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेतोय. या दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. ...
१९८३ वर्ल्डकप विजेते कॅप्टन कपिल देव आणि त्यांची टीम रणवीर आणि संपूर्ण टीमला क्रिकेटमधील बारकावे शिकवत असल्याचे व्हिडिओ आणि फोटो रणवीर सिंगने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...
दीपिका पादुकोण व रणवीर सिंग ही बॉलिवूडची जोडी ‘मेड फॉर इच अदर’ जोडी आहे. या जोडप्याचे एकमेकांवर किती प्रेम आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. परस्परांना प्रोत्साहित करण्याची एकही संधी हे कपल सोडत नाही. ...
अभिनेता रणवीर सिंगचा आगामी चित्रपट '८३' मधील कलाकारांची निवड जवळपास झाली आहे. क्रिकेटर कपिल देवच्या जीवनावर बनत असलेल्या चित्रपटातील कलाकार रणवीर सिंगने रिवील केले आहेत. ...