लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
८३ सिनेमा

८३ सिनेमा, मराठी बातम्या

83 movie, Latest Marathi News

रणवीर सिंगच्या ‘83’ मध्ये ‘उरी’चा हा अभिनेता साकारणार रवी शास्त्रींची भूमिका!! - Marathi News | THIS Uri actor will play all-rounder Ravi Shastri in Ranveer Singh starrer '83 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगच्या ‘83’ मध्ये ‘उरी’चा हा अभिनेता साकारणार रवी शास्त्रींची भूमिका!!

रणवीर सिंगचा गत आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘गली बॉय’ हा चित्रपट एकीकडे धूम करतोय. दुसरीकडे त्याचा 1983 क्रिकेट वर्ल्ड कप विजेत्या टीमवर येऊ घातलेला चित्रपटही चर्चेत आहेत. ...

कबीर खानच्या '८३'मध्ये साकीब सलीम साकारतोय या क्रिकेटरची भूमिका - Marathi News | saqib saleem will play mohinder amarnath role in kabir khan 83 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कबीर खानच्या '८३'मध्ये साकीब सलीम साकारतोय या क्रिकेटरची भूमिका

कबीर खान '८३' सिनेमा पहिल्या दिवसांपासून चर्चेत आहे. साकिब सलीम मोहिंदर अमरनाथ यांची भूमिका साकारणार आहे. ...

अखेर ठरले, 'हा' अभिनेता साकारणार सुनील गावस्कर यांची भूमिका कबीर खानच्या '८३' - Marathi News | Tahir bhasin will play sunil gavaskar role in Kabir Khan's '83' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर ठरले, 'हा' अभिनेता साकारणार सुनील गावस्कर यांची भूमिका कबीर खानच्या '८३'

गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमात लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांच्या भूमिकेसाठी कलाकाराची शोध मोहीम सुरु होती ती अखेर संपली आहे ...

कालीन भय्याच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेला हा अभिनेता आता करणार हॉलिवूडमध्ये एन्ट्री - Marathi News | pankaj-tripathi-grabs-his-first-hollywood-film-with-avengers-and-thor-actor-chris-hemsworth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कालीन भय्याच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेला हा अभिनेता आता करणार हॉलिवूडमध्ये एन्ट्री

पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. ...

पंकज त्रिपाठी आणि रणवीर सिंगच्या किसचा हा 'किस्सा' वाचाच! - Marathi News | Pankaj Tripathi joins Ranveer Singh’s 83 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंकज त्रिपाठी आणि रणवीर सिंगच्या किसचा हा 'किस्सा' वाचाच!

अभिनेता पंकज त्रिपाठीची '८३' सिनेमात वर्णी लागली आहे. पंकज त्रिपाठी यात मान सिंग यांची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. ...

रणवीर सिंगच्या '८३' सिनेमात 'या' मराठमोळ्या अभिनेत्याची एंट्री, साकारणार वडिलांचीच भूमिका - Marathi News | chirag patil playing sandeep patil roll in ranveer singh 83 movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगच्या '८३' सिनेमात 'या' मराठमोळ्या अभिनेत्याची एंट्री, साकारणार वडिलांचीच भूमिका

गेल्या अनेक दिवसांपासून रणवीर सिंगचा ‘८३’ सिनेमा चर्चेत आहे.'८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. ...

‘८३’मध्ये कोण साकारणार सुनील गावस्कर? - Marathi News | Who will play Sunil Gavaskar in Ranveer Singh-starrer '83? Feb 05, 2019, 10:05 IST | mid-day online correspondent Though most of the team players have been cast, which has Ranveer play Kapil Dev, Sunny is proving to be a tough proposition Who will play | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘८३’मध्ये कोण साकारणार सुनील गावस्कर?

होय, सुनील गावस्कर यांच्या पडद्यावरील व्यक्तिरेखेसाठी मेकर्स सध्या चेहरा शोधत आहेत. पण अद्याप मेकर्सला हा चेहरा सापडलेला नाही. ...

रणवीर सिंगनंतर '८३' सिनेमात या पंजाबी अभिनेत्याची एंट्री, साकारणार 'या' क्रिकेटरची भूमिका - Marathi News | ammy virk will do balbir singh sidhu roll in kabir khan 83 movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगनंतर '८३' सिनेमात या पंजाबी अभिनेत्याची एंट्री, साकारणार 'या' क्रिकेटरची भूमिका

'८३'  या सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. ...