लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
८३ सिनेमा

८३ सिनेमा, मराठी बातम्या

83 movie, Latest Marathi News

पंकज त्रिपाठी पोहोचला धर्मशालाला, पहिल्यांदा रणवीर सिंगसोबत शेअर करणार स्क्रिन - Marathi News | Pankaj tripathi joins 83 team in dharamshala ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंकज त्रिपाठी पोहोचला धर्मशालाला, पहिल्यांदा रणवीर सिंगसोबत शेअर करणार स्क्रिन

सध्या रणवीर सिंग ८३ सिनेमाच्या टीमसोबत मोहालीमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेतोय. या दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. ...

रणवीर सिंग ८३ विश्वविजेत्या क्रिकेटच्या टीमसोबत करतोय धमाल मस्ती, पाहा व्हिडिओ - Marathi News | Ranveer Singh Shakes Leg on 'Nashe Si Chadh Gayi' With Cricketers, Sings 'Apna Time' With '83 Cast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग ८३ विश्वविजेत्या क्रिकेटच्या टीमसोबत करतोय धमाल मस्ती, पाहा व्हिडिओ

१९८३ वर्ल्डकप विजेते कॅप्टन कपिल देव आणि त्यांची टीम रणवीर आणि संपूर्ण टीमला क्रिकेटमधील बारकावे शिकवत असल्याचे व्हिडिओ आणि फोटो रणवीर सिंगने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

दीपिका रणवीरला म्हणते, मला तुझा अभिमान वाटतो...!! - Marathi News | film 83 deepika padukone commented on ranveer singh and kapil dev practice video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका रणवीरला म्हणते, मला तुझा अभिमान वाटतो...!!

दीपिका पादुकोण व रणवीर सिंग ही बॉलिवूडची जोडी ‘मेड फॉर इच अदर’ जोडी आहे. या जोडप्याचे एकमेकांवर किती प्रेम आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. परस्परांना  प्रोत्साहित करण्याची एकही संधी हे कपल सोडत नाही. ...

रणवीर सिंहसह ८३ चित्रपटाच्या टीमला कपिल देव यांचा कानमंत्र, 'हे' मराठी कलाकारही साकारणार दिग्गज क्रिकेटर्सच्या भूमिका - Marathi News | Kapil Dev reached to help Ranveer & 83 film Starcast, this Marathi Actors Portray Marathi Cricketers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंहसह ८३ चित्रपटाच्या टीमला कपिल देव यांचा कानमंत्र, 'हे' मराठी कलाकारही साकारणार दिग्गज क्रिकेटर्सच्या भूमिका

रणवीर आणि ८३ चित्रपटाची संपूर्ण टीम शुटिंगमध्ये बिझी आहे. नुकतंच १९८३ वर्ल्डकप विजेता कॅप्टन कपिल देव यांनी धर्मशाला इथे हजेरी लावली. ...

कपिल देव बायोपिक '८३' मध्ये हे असणार रणवीर सिंगचे खेळाडू - Marathi News | Kapil Dev Biopic '83 will be the player of Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल देव बायोपिक '८३' मध्ये हे असणार रणवीर सिंगचे खेळाडू

अभिनेता रणवीर सिंगचा आगामी चित्रपट '८३' मधील कलाकारांची निवड जवळपास झाली आहे. क्रिकेटर कपिल देवच्या जीवनावर बनत असलेल्या चित्रपटातील कलाकार रणवीर सिंगने रिवील केले आहेत. ...

'सेक्रेड गेम्स'मधील 'ह्या' अभिनेत्याची '८३' चित्रपटात लागली वर्णी - Marathi News | In the 'Sacred Games', this 'Actor' starring '83' was in the movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सेक्रेड गेम्स'मधील 'ह्या' अभिनेत्याची '८३' चित्रपटात लागली वर्णी

बंटी या खलनायकाच्या भूमिकेतून प्रसिद्ध झालेला जतीन सरनाची '८३' चित्रपटात वर्णी लागली आहे. ...

'या' सिनेमातून कपिल देवच्या मुलीची बॉलिवूडमध्ये होणार एन्ट्री, रणवीर सिंगची यात मुख्य भूमिका - Marathi News | kapil dev daughter amiya turns assistant director for ranveer singh 83 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' सिनेमातून कपिल देवच्या मुलीची बॉलिवूडमध्ये होणार एन्ट्री, रणवीर सिंगची यात मुख्य भूमिका

'८३'च्या  भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा सिनेमा दिग्दर्शक कबीर खान घेऊन येतोय. या सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. ...

अरे बापरे ! आता रणवीर सिंगचे GIF आणि स्टिकर्स, Check Out - Marathi News | Oh dear! Now Ranveer Singh's GIF and Stickers, Check Out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे बापरे ! आता रणवीर सिंगचे GIF आणि स्टिकर्स, Check Out

बॉलिवूडचा गली बॉय म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ...