८३ सिनेमा, मराठी बातम्या FOLLOW 83 movie, Latest Marathi News
सध्या ‘83’ची अख्खी टीम पंकज त्रिपाठीपासून चार हात लांब राहतेय. इतकेच नाही तर रणवीर सिंगनेही पंकज यांना प्रेमाने मिठी मारणे सोडले आहे. ...
दीपिकाला नुकतेच मुंबई विमानतळावर पाहाण्यात आले. पण यावेळी घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. ...
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याचा आगामी चित्रपट ८३ चं शूटिंग करत असून तो देखील भारत-पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी मँचेस्टरला गेला होता. ...
‘८३’ या चित्रपटाची टीम काही दिवसांपूर्वी पहिल्या शेड्युलच्या चित्रीकरणासाठी लंडनला रवाना झाली आहे. ...
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...
गेल्या अनेक दिवसांपासून दीपिका पादुकोण दिग्दर्शक कबीर खानच्या '८३' सिनेमात दिसणार असल्याची चर्चा होती. दीपिकाने स्वत: '८३' चा भाग असल्याचा खुलासा केला आहे. ...
वर्ल्ड कप सामन्यांना आजपासून सुरूवात होणार आहे. ...
रणवीर सिंग सध्या कबीर खान दिग्दर्शित '८३' चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. ...