शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

26/11 दहशतवादी हल्ला

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता.  यामध्ये आठ हल्ले झाले.  मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले

Read more

मुंबई : 26/11 च्या संपूर्ण घटनेची फेरचौकशी करा; भाजपाच्या 'या' आमदाराने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : मारियांकडून आणखी काय अपेक्षा करणार - अहमद जावेद

मुंबई : ‘२६/११’ भगवा दहशतवाद ठरविण्याचा पाकचा डाव

क्राइम : Rakesh Maria Book : दाऊदने कसाबची सुपारी घेतलेली, पण त्याला जिवंत ठेवायचेच होते

क्राइम : २६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला ५ वर्षांची शिक्षा

क्राइम : कसाबला ऑर्थर रोड तुरुंगात ठेवल्याचा दोन कोटीला भुर्दंड

क्राइम : 'त्या' यादीतून शहीद, मृत अधिकाऱ्यांची नावे हटवली; नजरचुकीने प्रकार घडल्याची पोलीस महासंचालकांची कबुली

ठाणे : कसाबसारख्या अतिरेक्याशी दोन हात केल्याचा आजही अभिमान वाटतो

नवी मुंबई : विद्यार्थ्यांकडून शहिदांना अनोखी श्रद्धांजली, 26/11 ची मानवी साखळी

क्रिकेट : 26/11 Attack : विराट कोहली झाला भावूक; भारतावरील हल्ल्यावर केलं विधान