क्रिकेट आपल्या देशाचा जणू अघोषित राष्ट्रीय खेळ. मात्र आता या क्रिकेटच्या भूमीत 17 वर्षांखालील मुलांच्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉलचा थरार रंगत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं 6 ऑक्टोबरपासून पुढील 23 दिवस संपूर्ण भारत फुटबॉलमय होईल. या चित्तथरारक खेळाचा साद्यंत वृत्तांत... Read More
इराणचा २१ सदस्यांचा संघ ६ आॅक्टोबरपासून प्रारंभ होणा-या फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आज येथे डेरेदाखल झाला. इराण संघ पहाटे २.३० वाजता गोव्यात दाखल झाला. ...