लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017

फिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017, मराठी बातम्या

2017 fifa u-17 world cup, Latest Marathi News

क्रिकेट आपल्या देशाचा जणू अघोषित राष्ट्रीय खेळ. मात्र आता या क्रिकेटच्या भूमीत 17 वर्षांखालील मुलांच्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉलचा थरार रंगत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं 6 ऑक्टोबरपासून पुढील 23 दिवस संपूर्ण भारत फुटबॉलमय होईल. या चित्तथरारक खेळाचा साद्यंत वृत्तांत...
Read More
फिफा अंडर-१७ विश्वकप फुटबॉल : भारताची नजर सर्वोत्तम कामगिरीवर - Marathi News | FIFA Under-17 World Cup Football: India's eye on best performance | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :फिफा अंडर-१७ विश्वकप फुटबॉल : भारताची नजर सर्वोत्तम कामगिरीवर

भारतीय संघ शुक्रवारी अमेरिकेविरुद्ध फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेच्या सलामी लढतीसाठी जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये उतरेल त्या वेळी इतिहास नोंदविला जाणार आहे. ...

फिफा अंडर-१७ विश्वकप फुटबॉल : मैदानावर कुठलाही संघ वर्चस्व गाजवू शकतो - Marathi News | FIFA Under-17 World Cup Football: Any team can dominate the field | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :फिफा अंडर-१७ विश्वकप फुटबॉल : मैदानावर कुठलाही संघ वर्चस्व गाजवू शकतो

अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत सहभागी होणारा विद्यमान संघ आमच्या वेळेच्या तुलनेत सरस आहे. एआयएफएफच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांत त्यांना जे काही शिकायला मिळाले आणि जगभर खेळण्याची संधी मिळाली ...