शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

फिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017

क्रिकेट आपल्या देशाचा जणू अघोषित राष्ट्रीय खेळ. मात्र आता या क्रिकेटच्या भूमीत 17 वर्षांखालील मुलांच्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉलचा थरार रंगत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं 6 ऑक्टोबरपासून पुढील 23 दिवस संपूर्ण भारत फुटबॉलमय होईल. या चित्तथरारक खेळाचा साद्यंत वृत्तांत...

Read more

फुटबॉल : भारतीय संघाने केला कसून सराव

फुटबॉल : भारतीयांच्या पालकांचे स्वप्न अपुरे राहणार?, पैशांअभावी सामना पाहण्यास अडचणी

फुटबॉल : यंग इंडियाचे पाच शिलेदार!, प्रशिक्षक मातोस यांनी दाखवला विश्वास

फुटबॉल : प्रफुल्ल पटेल यांनी भारतीय संघाची भेट घेतली

फुटबॉल : फिफा अंडर-१७ विश्वकप फुटबॉल : भारताची नजर सर्वोत्तम कामगिरीवर

फुटबॉल : फिफा अंडर-१७ विश्वकप फुटबॉल : मैदानावर कुठलाही संघ वर्चस्व गाजवू शकतो