फिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017, मराठी बातम्याFOLLOW
2017 fifa u-17 world cup, Latest Marathi News
क्रिकेट आपल्या देशाचा जणू अघोषित राष्ट्रीय खेळ. मात्र आता या क्रिकेटच्या भूमीत 17 वर्षांखालील मुलांच्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉलचा थरार रंगत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं 6 ऑक्टोबरपासून पुढील 23 दिवस संपूर्ण भारत फुटबॉलमय होईल. या चित्तथरारक खेळाचा साद्यंत वृत्तांत... Read More
शेवटचे एक मिनिट शिल्लक असताना बदली खेळाडू नोवाक अवुकू याने शानदार गोल नोंदवताच जर्मनीच्या गोटात उत्साह संचारला. या गोलच्या बळावरच त्यांनी १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली. ...
स्टार खेळाडूंचा भरणा असलेला इंग्लंड संघ आपल्या पहिल्या सामन्यात चिलीच्या आव्हानाला सामोरे जाईल. ग्रुप आॅफ डेथ असलेल्या या गटातील दोन बलाढ्य संघ एकमेकांविरुद्ध खेळणार असल्याने स्टेडियम खचाखच भरलेले असणार हे नक्की. ...
१७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेनिमित्त नवी मुंबईही ‘फिफा’मय झाली आहे. डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअममधील पहिली मॅच पाहण्यासाठी देश-विदेशातील क्रीडा रसिकांनी गर्दी केली होती ...