शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात तरुणाचा मृत्यू; पती-पत्नी जखमी, कोपरी आणि चितळसर पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 06:38 IST

ठाणे : दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एकाचा मृत्यू, तर पती-पत्नी जखमी झाल्याची घटना शहरातील वेगवेगळ्या भागांत घडली.

ठाणे : दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एकाचा मृत्यू, तर पती-पत्नी जखमी झाल्याची घटना शहरातील वेगवेगळ्या भागांत घडली. या प्रकरणी कोपरी आणि चितळसर पोलीस ठाण्यांत दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मुंबईच्या अंधेरी भागात राहणारा शंकर कीर (२७) हा २४ आॅक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावरून मुलुंड चेकनाक्याच्या दिशेने जात असताना, तो रस्त्यावर पडून जखमी झाला. त्याला काही वाहनचालकांनी तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले.मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. आपल्याच मृत्यूला तो स्वत: कारणीभूत झाल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ३०४-अ सह मोटार वाहन कायदा १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच मृत्यू पावलेला असल्यामुळे न्यायालयात अबेटेड समरी दाखल केली जाणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक संभाजी कोर्डे यांनी सांगितले.दरम्यान, घोडबंदर रोडवरील पातलीपाडा ओव्हरब्रिज येथून दुचाकीवरून जाणाºया कमलेश (४१) आणि ननकी कुरील (३५) या दाम्पत्यालाही एका वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना, २३ आॅक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजताघडली. यात हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले, तर त्यांना धडक देणारा वाहनचालक मात्र अपघाताची कोणतीही माहिती न देता, पसार झाला.या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात २४ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाला असून, अपघातग्रस्त वाहनाचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातCrimeगुन्हा