शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

योगाच्या माध्यमातून विश्वात शांती प्रस्थापित करायची आहे- युकिओ हातोयामा  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 8:12 PM

ट्रान्सडेंटल मेडिटेशन, सिध्दी व योगिक फ्लाईंग यांच्या जोरावर आपण कठीणात कठीण ध्येय साध्य क रू शकतो. या योगाच्या माध्यमातूनच आपल्याला या विश्वात शांती प्रस्थापित करायची आहे, असे मत जपानचे माजी पंतप्रधान युकिओ हातोयामा यांनी व्यक्त केले.

डोंबिवली- ट्रान्सडेंटल मेडिटेशन, सिध्दी व योगिक फ्लाईंग यांच्या जोरावर आपण कठीणात कठीण ध्येय साध्य क रू शकतो. या योगाच्या माध्यमातूनच आपल्याला या विश्वात शांती प्रस्थापित करायची आहे, असे मत जपानचे माजी पंतप्रधान युकिओ हातोयामा यांनी व्यक्त केले.    डोंबिवलीतील वैशालीताई जोंधळे विद्यासमूहातर्फे गेल्या दोन वर्षापासून जगभरातल्या अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने मेडिटेशन व फ्लाईंग योगा सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना शिकविण्यात येत आहे. यावेळी  विद्याथ्र्याना मार्गदर्शन करताना हातोयाम बोलत होते.महर्षी महेश योगी यांच्या महर्षी जागतिक शांतता प्रकल्पाअंतर्गत हातोयामा हे जगभर ट्रान्सडेंटल मेडिटेशन या मूळ भारतीय परंतु आता जगाने मान्य केलेल्या योग ध्यान धारणा शास्त्रचा प्रचार व प्रसार करीत आहेत. त्यानुसार मंगळवारी ते डोंबिवलीत आले होते. सुमारे दोनशे विद्याथ्र्यानी ध्यानधारणा करून फ्लाईंग योगाची प्रात्याक्षिके दाखविली. या योगामुळे विद्याथ्र्यामध्ये अमूलाग्र बदल दिसून येत आहे. यावेळी व्यासपीठावर होतायाम यांच्या पत्नी मियुकी, हॉलंडचे जेन हॉकसन, संजय चेऊलकर, विद्यासमूहाच्या प्रमुख वैशालीताई जोंधळे, सागर जोंधळे, देवेंद्र जोंधळे, महर्षी इन्स्ट्ीटय़ूटच्या ऑफ एज्युकेशन जपानचे टाकू कोबायाशी, डायसुके हागा आदी मान्यवर उपस्थित होते.    हातोयामा म्हणाले, माङो वय 71 असून मी गेल्या तीस वर्षापासून ट्रान्सडेंटल मेडिटेशन सातत्याने करतो. या योगामुळे पंतप्रधान पदाची जबाबदारी मी सहज सांभाळू शकलो. व आजही उत्साही आहे. आयुष्यातील सर्व ताणतणाव दूर सारून आपल्या अंर्तमनात निर्माण होणारी उर्जाच आपल्याला यश मिळवून देते. आपल्या समोरची ही भावी पिढी आपल्या स्वत:सह आपला समाज, देश व संपूर्ण जगाला नक्कीच शांततामय बनवेल याबद्दल मला खात्री आहे, असा विश्वास व्यक्त केला.     श्वेता जोंधळे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या योगसाधनेमुळे यंदा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्याथ्र्याच्या वैयक्तीक गुणांमध्ये वाढ झाली आहे. प्रत्येक विद्याथ्र्यामध्ये होणारा सकारत्मक बदलच हळूहऴू समाज परिवर्तन करेल. व सर्वत्र शांती नांदेल अशी आशा वैशाली जोंधळे यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Yogaयोगnewsबातम्या